Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंड फंड: जाणून घ्या प्रत्येक सदस्याला मिळणाऱ्या ७ लाखांच्या विम्याविषयी…

October 31, 2022
in featured, उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
EDLI Scheme

मुक्तपीठ टीम

ईपीएफओने कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली योजना आखली आहे. या योजनेचे नाव विमा एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड स्कीम असे आहे. यात प्रत्येक सदस्याला ७ लाखांचा विमा मिळणार आहे. प्रत्येक सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा काही भाग कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या खात्यात जमा केला जाईल. चला जाणून घेवूया काय आहे ही योजना.

ईपीएफओच्या खात्यात जमा केलेली ही रक्कम भविष्यातील मोठी भांडवल असेल. कर्मचारी निवृत्त झाल्यावर पीएफ खात्यातील सर्व रक्कम कर्मचाऱ्यांना प्राप्त होते. ईपीएफओमध्ये कर्मचाऱ्यांना ७ लाख रुपयांचे विमा कवच मोफत मिळतो. हा विमा एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड स्कीम अंतर्गत उपलब्ध आहे. पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ७ लाख रुपयांची मदत मिळते.

काय आहे ईपीएफओची EDLI योजना?

  • ईपीएफओची EDLI योजना लोकांना सुरक्षा देण्यास मदत करते.
  • ही योजना ईपीएफ आणि ईपीएसच्या संयोजनाने काम करते.
  • अनेक पीएफ खातेधारकांना या योजनेची माहिती नाही.
  • माहिती नसल्याने त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही.
  • या योजनेअंतर्गत, कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास नॉमिनीला गेल्या १२ महिन्यांचा पगार किंवा ७ लाख रुपयांची विम्याची रक्कम मिळते.
  • पीएफ खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेपैकी
    १) ८.३३ टक्के रक्कम ईपीएसमध्ये
    २) ३.६७ टक्के ईपीएफमध्ये
    ३) ०,५ टक्के रक्कम ईडीएलआयमध्ये जमा केली जाते.

नॉमिनीला कसा होणार फायदे?

  • ईपीएफओ सर्व खातेधारकांना खात्यात नामनिर्देशित व्यक्तीचे नाव जोडण्यासाठी किंवा अपडेट करण्यास सूचित करते.
  • खात्यात नॉमिनी असल्यास जर खातेदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला काही समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
  • नॉमिनीला ईपीएफ खात्यात जमा केलेले सर्व पैसे आणि विम्याचे पैसे सहज मिळणार.
  • नामनिर्देशित व्यक्तीचे नाव खात्यात समाविष्ट नसेल तर खातेदाराचे सर्व कायदेशीर वारस स्वाक्षरी आणि उत्तराधिकार प्रमाणपत्र दाखवल्यानंतर त्या पैशावर दावा करता येईल.

पाहा:


Tags: EDLIEmployees Provident FundEPFOgood newsGood news MorningInsurance Employees Deposit Linked Schemenews2useउपयोगी बातमीएम्प्लॉइज प्रॉव्हिडंड फंडगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंग
Previous Post

संवेदनशीलता पोलिसांची, आदिवासी पाड्यांवर वंचितांची दिवाळी साजरी!

Next Post

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था- आयआयआयटी नागपूरचा दुसरा दीक्षांत समारंभ संपन्न

Next Post
Second convocation of IIIT Nagpur concluded

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था- आयआयआयटी नागपूरचा दुसरा दीक्षांत समारंभ संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!