Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लोकांसाठी तिजोरीत पैसे नाहीत, पण आमदाराच्या कंपनीच्या अनधिकृत बांधकामाचा दंड माफ!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
somaiya vs sainaik

मुक्तपीठ टीम

ठाण्यातील शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक यांना राज्य सरकारने दिलासा देत त्यांच्या छाबय्या विंहग गार्डन या इमारतीचा दंड आणि त्या दंडातील संपूर्ण व्याज पूर्णपणे माफ केला आहे. तसेच, इमारतीला भोगावटा प्रमाणपत्र देण्यात ठाणे मनपा आयुक्तांना आदेश दिले. मात्र यावरून भाजपाचे किरीट सोमय्या यांनी राज्य सरकार आणि सरनाईकांवर निशाणा साधला आहे. दंड आणि व्याजाची रक्कम ४ कोटी ३३ लाख नसून २१ कोटी असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. लोकांच्या अनेक योजनांसाठी तिजोरीच पैसे नसण्याचं रडगाणं गाणारं आघाडी सरकार आमदाराला कोट्यवधीचा दंड माफ करते, हे धक्कादायक मानले जात आहे.

 

सरनाईक शिवसेनेचे आमदार, म्हणून त्यांची चोरी, गुन्हे माफ!

  • बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा दंड आणि व्याजही माफ करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला.
  • इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे आदेशही ठाणे मनपाला देण्यात आलेत.
  • मात्र, दंड आणि व्याजाची रक्कम ४ कोटी ३३ लाख नसून २१ कोटी असल्याचा आरोप भाजपाचे किरीट सोमय्यांनी केलाय.
  • तत्पूर्वी सोमय्या यांनी एक पत्रक काढून “शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी २००८-२००९ मध्ये ठाणे विहंग गार्डन येथील ११४ सदनिकाधारकांची फसवणूक केली.
  • ५ मजले अनधिकृत बांधले.
  • २०१२ मध्ये प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश आहे.
  • गेल्या आठवड्यात लोकायुक्तांच्या समोर झालेल्या सुनावणीत ठाकरे सरकारने मान्य केले की प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे.
  • त्यांच्याकडून सगळा दंड आणि व्याज वसूल केले जाणार, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आणि आज ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की प्रताप सरनाईक आमच्या शिवसेनेचा आमदार आहे, म्हणून त्यांची चोरी, गुन्हे माफ.
  • ठाकरे सरकार हे प्रताप सरनाईक यांना माफ करणार.
  • परंतु महाराष्ट्राची जनता या घोटाळेबाज सरकारला कदापी माफ करणार नाही.

 

ठाण्यात सरनाईकांचं मोठा व्यवसाय पसारा

  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात सरनाईकांची एकूण संपत्ती १२६ कोटी इतकी दाखवण्यात आली.
  • ठाण्यातील रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये विहंग शांतीवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे अनेक रविवासी प्रकल्प आहेत.
  • ठाण्यात विहंग्ज इन हे थ्री स्टार हॉटेल.
  • विहंग ग्रुपकडे विहंग्ज पाम क्लबचीही मालकी, ज्यात स्वीमिंग पूल, हेल्थ क्लब अशा सोयींचा समावेश आहे.

Tags: pratap sarnaikShivsenathaneकिरीट सोमय्याठाणेप्रताप सरनाईकशिवसेना
Previous Post

वर्ध्यातील मुलीच्या गर्भपात प्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी

Next Post

नवी मुंबई मेट्रोची १८ जानेवारीला सुरक्षाविषयक चाचणी

Next Post
Navi Mumbai Metro

नवी मुंबई मेट्रोची १८ जानेवारीला सुरक्षाविषयक चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!