Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रात्री गुन्हा, सकाळी राऊतांचं ट्वीट: “देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप-बेट्यांना तुरुंगात जावंच लागेल!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
INS Vikrant

मुक्तपीठ टीम

भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर रात्री किरीट सोमय्या, त्यांचे पुत्र नील सोमय्यांवर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली. इतकंच नाही तर गुरुवारी सकाळी संजय राऊत यांनी ट्वीट करत सोमय्या बाप-बेटे तुरुगांत जाणार असा दावाही केला आहे.

 

किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

  • शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह बुधवारी रात्री अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली होती.
  • त्यानंतर माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
  • त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे.

 

संजय राऊत यांचं ट्वीट…

  • आयएनएस विक्रांतच्या नावे ५६ कोटी गोळा करून जनतेला, देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप-बेट्यांना तुरुंगात जावंच लागेल.
  • किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे.
  • लोकांनी आता गप्प बसू नये.
  • जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपाला जाब विचाराच लागेल.

 

Mark my words
INS विक्रांत चया नावे 56 कोटी गोळा करून जनतेला देशाला फसवणाऱ्या सोमय्या बाप बेटायाना जेल मध्ये जावेच लागेल. किरीट सोमय्या हा महाराष्ट्र द्रोही तर होताच पण देशद्रोही असल्याचे उघड झाले आहे. लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या bjp ला जाब विचाराच लागेल. pic.twitter.com/juqXvAUa68

— Sanjay Raut (@rautsanjay61) April 7, 2022


Tags: INS VikrantKirit SomaiyaNeil Somaiyasanjay rautकिरीट सोमय्याट्रॉम्बे पोलीस ठाणेनील सोमय्यासंजय राऊत
Previous Post

मुंबईच्या महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ०८ पदांवर भरती

Next Post

समजून घ्या कशी करायची… गच्चीवरची बाग, आरोग्याची खाण!

Next Post
समजून घ्या कशी करायची… गच्चीवरची बाग, आरोग्याची खाण!

समजून घ्या कशी करायची... गच्चीवरची बाग, आरोग्याची खाण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!