Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘किलर्स’च्या स्थापनेची पन्नाशी, तरीही दणदणीत ‘पंच’ देण्याची क्षमता

December 6, 2021
in घडलं-बिघडलं, विशेष
0
KILLER SQUADRON

मुक्तपीठ टीम

गेल्या पाच दशकांपासून विशाल समुद्रात बेधडक संचार करताना ‘पन्नाशी’ आली असली तरी, शत्रुंच्या नौकांना विश्वास बसणार नाही, असा दणदणीत ‘पंच’ देण्याची क्षमता राखली आहे, ‘किलर्स’नी!

‘किलर्स’च्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय नौका या तलवारीसारख्या टोकदार असल्यामुळे, युद्धासाठी सज्ज असलेल्या क्षेपणास्त्रवाहू स्क्वॉड्रनने आॅपरेशन  विजय, आॅपरेशन पराक्रम आणि अगदी अलीकडे, पुलवामा हल्ल्यानंतर वाढलेल्या सुरक्षा स्थितीत पाकिस्तानच्या किनारपट्टीच्या काही अंतरावर तळ ठोकला होता.

एक महावीर चक्र, सात वीर चक्र आणि आठ नौसेना पदके (शौर्य) यासह प्रतिष्ठित लढाई सन्मानांसह या स्क्वॉड्रनला गर्व आहे. कारण ते कायम किलर्सच्या शौर्याची साक्ष देतात. २२ व्या क्षेपणास्त्रवाहू व्हेसल स्क्वॉड्रनमधील सर्वात तरुण आणि सर्वात प्रेरित नौसैनिकांच्या ‘क्रू’ द्वारे चालवलेली, अत्याधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सने सुसज्ज असलेल्या प्राणघातक नौका, उच्च गतीने आणि स्टेल्थी स्ट्राइक करण्यासाठी कायम  सक्षम आहेत. ज्यांनी ‘किलर स्क्वाड्रन’चा एक भाग म्हणून देशाची अमूल्य सेवा केली आहे  तसेच शत्रूंकडून होणा-या कोणत्याही गैरप्रकारांविरुद्ध तुटून पडण्याचे आश्वासन नौदलाने  राष्ट्राला दिलेले आश्वासन आहे. या निर्यभ रचनेसाठी ‘राष्ट्रपती मानक’ प्रदान करणे, हीच त्यांच्यासाठी ‘सलामी ’आहे.


Tags: KILLER SQUADRONकिलर्स स्थापना
Previous Post

विविध माध्यमांतून लिंग भेदाबाबत भाष्य करणार्‍यांचा ‘लाडली’ पुरस्कारांनी गौरव!

Next Post

परमबिरांविरोधात महाराष्ट्र सरकारची कडक भूमिका! ‘जागल्या’ नाहीत, कारवाईनंतर जागले!

Next Post
parambir singh is not whistleblower state govt said to sc

परमबिरांविरोधात महाराष्ट्र सरकारची कडक भूमिका! 'जागल्या' नाहीत, कारवाईनंतर जागले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!