Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विश्वविक्रमी Kia EV6 इलेक्ट्रिक कार भारतात होणार लाँच! ४२५ किमीची रेंज!!

April 14, 2022
in featured, लेटेस्ट टेक
0
KIA EV6

मुक्तपीठ टीम

दक्षिण कोरियन KIA हा ऑटोमोबाइल ब्रँड आता लवकरच भारतात आपली पहिली इलेक्ट्रीक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. Kia सध्या Sonet, Seltos, Carnival आणि Carens सारख्या फक्त इंटर्नल कम्बशन इंजिन कार विकते. Kia लवकरच भारतात EV6 लाँच करणार आहे. कंपनी सध्या EV6 भारतात कंप्लिट बिल्ट युनिट विकू शकते. युरोपियन देशांमध्ये Kia EV6 ची किंमत सुमारे ४५,००० युरो आहे. Kia ने CBU मार्गाने EV6 भारतात विकल्यास, त्याची किंमत सुमारे ६० लाख रुपये असण्याची शक्यता आहे. Kia कार अल्ट्रा-फास्ट चार्जिंग सिस्टमच्या मदतीने फक्त १८ मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज केली जाऊ शकते.

कधी होणार भारतात लाँच

  • या इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर कारची सध्या तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये चाचणी सुरु आहे.
  • Kia EV6 GT चा अवतार देखणा दिसतो.
  • Kia EV6 भारतात वर्षाच्या आखेरीस लाँच केली जाऊ शकते.
  • लाँच होताच, ही कार Tata Nexon EV, MG ZS EV आणि आगामी Hyundai IONIQ 5 सारख्या इलेक्ट्रिक कारशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे.

 

बॅटरी आणि रेंज फिचर्स

  • टॉप-स्पेक EV6 GT वारिएंटमध्ये 77.4 kWh चा शक्तिशाली बॅटरी पॅक आहे.
  • ही कार ३२० बीएचपी पॉवर आणि ६०५ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
  • GT व्हेरियंट ड्युअल इलेक्ट्रिक ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टमसह येईल.
  • Kia EV6 एका पूर्ण चार्जवर ४२५ किमी अंतर कापू शकते.
  • Kia कार अल्ट्रा-फास्ट चार्जिंग सिस्टमच्या मदतीने फक्त १८ मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज केली जाऊ शकते.

 

व्हेरियंट्स

  • Kia EV6 इलेक्ट्रिक SUV कार निर्मात्याच्या इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म (e-GMP) वर आधारित आहे
  • ही कार युरोपियन बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
  • जागतिक बाजारपेठेत, Kia EV6 तीन प्रकारांमध्ये ऑफर केली जात आहेट
  • EV6, EV6 GT-Line आणि EV6 GT.
  • ते 510 किमी पेक्षा जास्त श्रेणीसाठी दोन बॅटरीसह आणि ड्राइव्ह कॉन्फिगरेशनसह उपलब्ध असतील.
  • GT फक्त अधिक शक्तिशाली बॅटरी पॅकसह ऑफर केली जात आहे.
  • EV6 टू-व्हील ड्राइव्ह (2WD) आणि ऑल-व्हील ड्राइव्ह (AWS) सह उपलब्ध आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: electric carGood news MorningIndiakiaKIA EV6इलेक्ट्रिक कारभारत
Previous Post

भारताच्या कृषी निर्यातीने ओलांडला ५० अब्ज डॉलर्सचा टप्पा!

Next Post

बँक ऑफ बडोदामध्ये कृषी विपणन AMO आणि AVP या पदांसाठी संधी

Next Post
Bank of Baroda

बँक ऑफ बडोदामध्ये कृषी विपणन AMO आणि AVP या पदांसाठी संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!