Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पोलीस, पन्नास लाख, राष्ट्रवादीच्या आमदाराची शिव्यांची लाखोली आणि भाजपाचे कवितेतून शालजोडीतील!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
keshav upadhye critisize ncp

मुक्तपीठ टीम

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पोलिसांना पोलीस ठाण्यात जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचा आरोप केला आहे. तसंच केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना टॅग करत या आमदारावर कारवाई करणार का? असा सवालही केलाय.

केशव उपाध्येंनी ट्विटरवर कवितेच्या माध्यमातून आमदारावर टीका करत महाविकास आघाडीतल्या नेत्यांना सवाल केला आहे.

काय आहे केशव उपाध्येंचं ट्विट?

 

उंचावून माना फुगवुन छाती
आपल्या आमदाराची पाहुन प्रगती
आवाज घुमवती, शिव्याही देती
साहेबांच्या डोळ्यापुढती
नवीन स्वप्ने फुलून येती
सत्तेची ही पाहुनि मस्ती,
जनता म्हणते, हे तर नक्की, राष्ट्रवादी!
शिव्या देती, बघून घेतो म्हणती,
हे भविष्य आमच्या हाती
मी राष्ट्रवादी… pic.twitter.com/o411eZWvPv

— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 1, 2022

 

उंचावून माना फुगवुन छाती
आपल्या आमदाराची पाहुन प्रगती
आवाज घुमवती, शिव्याही देती
साहेबांच्या डोळ्यापुढती
नवीन स्वप्ने फुलून येती
सत्तेची ही पाहुनि मस्ती,
जनता म्हणते, हे तर नक्की, राष्ट्रवादी!
शिव्या देती, बघून घेतो म्हणती,
हे भविष्य आमच्या हाती
मी राष्ट्रवादी…

 

राज्यात कायदा सुव्यवस्थेची लक्तरं दिसत आहेत. आमदार थेट पोलिसांना पोलीस ठाण्यात जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहे. शरद पवार, दिलीप वळसे पाटील आणि उद्धव ठाकरे या आमदारावर काही कारवाई करणार का?

 

नेमकं काय घडलं?

  • तुमसर-मोहाडीचे आमदार राजू कारेमोरे यांचे दोन व्यापारी मित्र हे काल रात्री दहा वाजता तुमसरकडे जात होते.
  • सोबत त्यांनी आमदारांच्या घरून ५० लाख रुपयांची रोकड घेतली होती.
  • मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंळाच्या स्टँग रूमच्या बंदोबस्ताकरिता लावण्यात आलेल्या पोलिसांनी कार अडवली.
  • वळण असताना गाडी चालकांने इंडिकेटर का दिलं नाही, म्हणून दुचाकी वाहनाने पोलिसांनी कारचा पाठलाग केला.
  • गाडीतील यासीम छावारे आणि अविनाश पटले या दोघांना बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळचे 50 लाख रुपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळवल्य़ाचा आरोप यासीम छवारेंनी केला.
  • तर बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक राणे यांनी देखील पटले आणि धवारे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल केली.
  • याप्रकरणी पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करून घेत तपास सुरु केला.
  • आमदार राजू कारेमोरे यांनी पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली.
  • आता स्वतः गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा पोलिसांना अश्लील शिवीगाळ करीत दमदाटी करीत असल्याचा व्हिडियो व्हायरल झाला.

Tags: BJPcm uddhav thackeraydilip walse patilkeshav upadhyeNCPsharad pawarउद्धव ठाकरेकेशव उपाध्येगृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस नेतेशरद पवार
Previous Post

नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामाच्या कामासाठी कालबद्ध आराखडा

Next Post

कोल्हापूरची एसटी गँग! भूमाफिया संजय तेलनाडे जेरबंद! गॉडफादरचं काय?

Next Post
sanjay talnade and sunil talnade

कोल्हापूरची एसटी गँग! भूमाफिया संजय तेलनाडे जेरबंद! गॉडफादरचं काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!