Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

कावासाकीने लाँच केली Versys 650 प्रिमियम बाइक, जाणून घ्या फिचर्स…

July 5, 2022
in featured, चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Kawasaki Versys 650 Premium Bike

मुक्तपीठ टीम

कावासाकी हा ब्रँड प्रीमियम दर्जाच्या बाइक्ससाठी ओळखला जातो. कावासाकीने भारतात व्हर्सिस ६५० लाँच केली आहे. ही बाईक प्रीमियम सेगमेंटची बाइक असणार आहे. ही नवीन बाईक व्हर्सिस १००० सारखी दिसते. ही बाईक २ कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आली आहे, लाइम ग्रीन आणि मेटॅलिक फँटम सिल्व्हर या कलरचा समावेश आहे. चला या बाईकबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

कावासाकी व्हर्सिस ६५० इंजिन

  • या बाइकमध्ये ६४९सीसी इंजिन दिले आहे.
  • हे ४ स्ट्रोक समांतर ट्विन इंजिनद्वारे समर्थित आहे.
  • त्याचे इंजिन लिक्विड कूल्ड इंजिन आहे.
  • त्याचे ६४९सीसी इंजिन ६६बीएचपी पॉवर आणि ६१एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
  • कंपनीने या बाइकमध्ये ६ स्पीड गिअरबॉक्स वापरला आहे.

कावासाकी व्हर्सिस ६५० चे काही खास फिचर्स…

  • या बाइकमध्ये ४.३-इंचाचा डिजिटल टीएफटी कलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला आहे.
  • यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीचे फीचर देखील आहे.
  • कावासाकीच्या या बाईकला १७ इंचचे व्हील्स आहेत.
  • यात रुंद हँडलबार, एक स्लिम टँक सारखे फीचर्स दिले आहेत.
  • या बाईकमध्ये केटीआरसी फिचर्स देखील देण्यात आले आहेत.
  • कंपनीने ही बाईक ७.३६ लाख रुपयांना लाँच केली आहे.
  • ही बाईक भारतातील ट्रायम्फ टायगर स्पोर्ट ६६०, सुझुकी व्ही-स्ट्रोम ६५०एक्सटी आणि होंडा सीबी५००एक्स शी स्पर्धा करेल.

पाहा व्हिडीओ:


Tags: good newsKawasakiKawasaki Versys 650 Premium Bikelatest featuresLatest Techmuktpeethकावासाकीकावासाकी Versys 650 प्रिमियम बाइकचांगली बातमीभारतमुक्तपीठलेटेस्ट टेकलेटेस्ट फिचर्स
Previous Post

आता इंटरनेटशिवाय ईमेल पाठवणं शक्य, गुगलच्या तंत्रज्ञानाच्या जाणून घ्या स्टेप्स…

Next Post

भाभा अणु संशोधन केंद्रात ८९ जागांवर नोकरीची संधी

Next Post
barc

भाभा अणु संशोधन केंद्रात ८९ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!