Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

काश्मीर बदलतंय…कार चालवत आलेल्या नववधूचं सासरी थाटात स्वागत!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
kashamir

मुक्तपीठ टीम

एक काळ होता जेव्हा सुफी संस्कृतीचा पगडा असलेल्या काश्मीरात खुलं वातावरण होतं. पुढे पाकिस्तानी पाठिंब्यानं इस्लामी कट्टरतावाद बोकाळला आणि सारंच चित्र बदललं. आता केंद्रशासित प्रदेश असलेल्या काश्मीरातील चित्र पुन्हा बदलताना दिसतेय. तिथं नुकताच झालेलं एक लग्न चांगलंच गाजतंय. कारण वधू गाडी ड्राइव्ह करत आपल्या सासरी पोहचली. तिथं तिचं थाटात स्वागत झालं.

काश्मीरमध्ये लग्नानंतर कार चालवून जेव्हा वधू तिच्या सासरच्या घरी पोहोचणं नवलाचंच मानलं गेलं. सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. ती ड्रायव्हिंग सीटवर, तिच्या हाती स्टिअरिंग आणि शेजारच्या सीटवर तिचा नवरा. त्यांची छायाचित्रं आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. काश्मीरप्रमाणेच देशभरातून त्यांचे खूप कौतुक होत आहे.

काश्मीरचं बदलतं मन दाखवणारं लग्न

  • हा विवाह बारामुल्ला जिल्ह्यातील डेलिना येथे झाला.
  • ही कथा आहे सना वानी आणि आमिर शेखची.
  • सनाचे उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील डेलीना येथे आमिर शेखसोबत लग्न झाले.
  • पाठवणीच्या वेळची रडारड, भावनांचे धबधबे कोसळणे तसं नेहमीचंच.
  • पण सना-आमिरच्या लग्नात सारं वेगळंच होतं.
  • लग्नात काही तरी वेगळं करायचं म्हणून आमिरने सनाला कार ड्राइव्ह करण्याचे सुचवले. तिनेही तत्परतेने कल्पना उचलून धरली.
  • सासरी जाताना सनाने कोणताही संकोच न करता कारचे स्टीयरिंग घेतले आणि नवदांपत्य सासरच्या घरी पोहोचले.

सोशल मीडियावर व्हायरल लग्न

  • काश्मिरातील गेल्या काही वर्षांच्या दहशतग्रस्त रुढीग्रस्त वातावरणात हे लग्न एक दिलाशाची झुळूक आहे.
  • त्यामुळेच सोशल मीडियावर लग्न जोरदार व्हायरल होत आहेत.
  • लोक या चित्रांचे कौतुक करताना दिसत आहेत.

सनाला सासू-सासऱ्यांचा पाठिंबा

  • आपल्या सासू-सासऱ्यांविषयी सना कृतज्ञता व्यक्त करते.
  • पती आमिरने तिला विचारले की ती कार चालवू शकतो का? सनाने ऑफर स्वीकारली.
  • सना कार चालवत सासरच्या घरी पोहोचले. मला कार चालवताना पाहून माझे सासरे आणि सासू खूप खूश झाले.
  • यासोबतच त्यांनी महिलांना त्यांच्या हक्कांसाठी उभे राहण्यास सांगितले.

काय म्हणाले पती अमीर?

  • आमिरला सनासाठी हा प्रसंग खास बनवण्यासाठी चांगलं करायचं होतं.
  • तसंच काश्मिरी लग्नांच्या पारंपरिक त्याच त्या रूढी मोडण्यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं.
  • काश्मिरात नेहमी वराच्या बाजूने कोणीतरी असतो, जो गाडी चालवतो. महिलांनाही समान अधिकार आहेत, हे दाखवलं पाहिजे.
  • सनाला कार चालवताना पाहून कुटुंबातील सर्वच खूश झाले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Jammu KashmirKashmiri brideकाश्मिरी
Previous Post

राज्यात ५ हजार १०८ नवे रुग्ण, मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढती!  

Next Post

एसटीच्या लाल परीला कोरोनाविरोधी अँटी-मायक्रोबियल कोटिंगची संरक्षक ढाल

Next Post
ST

एसटीच्या लाल परीला कोरोनाविरोधी अँटी-मायक्रोबियल कोटिंगची संरक्षक ढाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!