Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बदल्यांना कंटाळून आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा, बनावट जात प्रमाणपत्र तपास भोवल्याचा आरोप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ips

मुक्तपीठ टीम

कर्नाटकचे वरिष्ठ आयपीएस पी. रवींद्रनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहित गंभीर आरोप केला आहे. बनावट जात प्रमाणपत्रे तयार करणाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे आपल्याला त्रास दिल्याचे सांगितले. अशाप्रकारे ज्येष्ठ आयपीएसचा राजीनामा सोशल मीडियावर चर्चेचा विषय राहिला आहे.

पी. रवींद्रनाथ यांचा तडकाफडकी राजीनामा…

  • रविंद्रनाथ यांच्याकडे नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे महासंचालक हे पद होते.
  • त्यांची नुकतीच प्रशिक्षण महासंचालक या पदावर बदली करण्यात आली होती.
  • बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामुळेच आपली कोणत्याही ठोस कारणाशिवाय बदली करण्यात आल्याचा आरोप रविंद्रनाथ यांनी केला आहे.
  • यापूर्वीही त्यांनी वरिष्ठांकडून छळ करून पदोन्नतीत डावलले जात असल्याचा आरोप करत राजीनामा दिला होता.

नेमकं प्रकरण काय?

  • कर्नाटकचे वरिष्ठ आयपीएस पी रवींद्रनाथ यांची वारंवार बदली केली जात होती.
  • यामुळे व्यथित होऊन त्यांनी मंगळवारी (१० मे) आपल्या पदाचा राजीनामा दिला.
  • त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले की, ‘कोणतेही कारण नसताना माझी वारंवार बदली करण्यात आली.
  • हा केवळ माझा छळ करण्याचा मार्ग होता, कारण मी बनावट जात प्रमाणपत्रे तयार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली होती.
    यासाठी मला बक्षीस मिळाले.

Tags: IPS P Ravindranathkarnatakaआयपीएस पी. रवींद्रनाथकर्नाटकबनावट जात प्रमाणपत्र प्रकरण
Previous Post

परदेशी मदतीचा घोटाळा: सीबीआयच्या ४० धाडी! एनजीओ, गृह मंत्रालय अधिकारी, दलाल लक्ष्य!!

Next Post

पतीकडून जबरदस्ती: बलात्कार आहे की नाही? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये मतभेद

Next Post
Delhi High Court

पतीकडून जबरदस्ती: बलात्कार आहे की नाही? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमध्ये मतभेद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!