Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही, कर्नाटक न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! तो गणवेशाचा भाग असूच शकत नाही!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
karnataka Court And Hijab Girl

मुक्तपीठ टीम

हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली आहे. हिजाब हा मुस्लिम धर्माचा अविभाज्य भाग नाही, असे सांगत हिजाब बंदीला विरोध करणाऱ्या याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब वापरणे आवश्यक नाही. हिजाब हा शालेय गणवेशाचा भाग असू शकत नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला आहे. तसेच विद्यार्थी गणवेशाला आक्षेप घेऊ शकत नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

 

उच्च न्यायालय काय म्हणालं?

  • हिजाब वापरणं मुस्लिम धर्माच्या आचारणात अनिवार्य नाही.
  • शैक्षणिक संस्थात हिजाब वापरणं आवश्यक नाही.
  • हिजाबबंदीला विरोध करणाऱ्या संघटनांच्या याचिक उच्च न्यायालयाने फेटाळल्या.
  • हिजाब हा मुस्लिम धर्मातला आवश्यक रिवाज नाही.
  • हिजाब हा शैक्षणिक संस्थांमध्ये गणवेशाचा भाग होऊ शकत नाही.
  • गणवेश ठरवण्याचा शैक्षणिक संस्थांना अधिकार आहे.
  • शैक्षणिक संस्थांनी ठरवलेल्या गणवेशाला विद्यार्थी आक्षेप घेऊ शकत नाही.

 

हिजाब बंदीला विरोध करणाऱ्या याचिका…

  • शाळा आणि महाविद्यालयात हिजाब परिधान करण्यास मनाई करण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. ९ फेब्रुवारी रोजी मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी, जस्टिस कृष्णा एस दीक्षित आणि जस्टिस जेएम खाजी यांच्या पीठाचं गठन करण्यात आलं होतं.
  • शाळेच्या आत हिजाब घालण्यास परवानगी दिली पाहिजे.
  • कारण हा त्यांच्या अस्थेचा भाग आहे, असं विद्यार्थ्यांनी याचिकेत म्हटलं होतं.
  • त्यावर न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला.

 

राज्यात १४४ कलम लागू

  • हिजाब बंदीबाबत आज न्यायालयात निकाल येणार होता. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोप्पल, गडग, कलबुर्गी, दावणगेरे, हासन, शिवामोगा, बेलगाव, चिक्कबल्लापूर, बेंगळुरू आणि धारवाड येथे १४४ कलम लागू करण्यात आलं होतं.
  • शिवामोगा येथे तर आज शाळा, महाविद्यालये बंद ठेवणअयात आले होते.
  • तसेच न्यायालयाच्या आवारातही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tags: Hijab Rowkarnataka high courtकर्नाटक न्यायालयहिजाबहिजाब इस्लाम
Previous Post

जागतिक ग्राहक हक्क दिन – १५ मार्च: जागरूक ग्राहक ही काळाची गरज!

Next Post

मत्स्यव्यवसाय महिलांनी आणि संस्थांनी मत्स्य उत्पादनातून खाद्यपदार्थासह विविध उत्पादन करणे गरजेचे – अतुल पाटणे

Next Post
Atul patne

मत्स्यव्यवसाय महिलांनी आणि संस्थांनी मत्स्य उत्पादनातून खाद्यपदार्थासह विविध उत्पादन करणे गरजेचे - अतुल पाटणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!