Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लाऊडस्पीकरवरील अजान कोणाच्याही मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करत नाही: कर्नाटक उच्च न्यायालय

August 23, 2022
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
karnaaka hgih court

मुक्तपीठ टीम

लाऊडस्पीकरवर ‘अजान’ दिल्याने इतर धर्माच्या लोकांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मशिदींना लाऊडस्पीकरवर अजान देण्यास मनाई करणारा आदेश पारित करण्यास न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने अधिकाऱ्यांना लाऊडस्पीकरशी संबंधित ‘ध्वनी प्रदूषण नियम’ लागू करण्याचे आणि अनुपालन अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले.

प्रभारी मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बंगळुरूचे रहिवासी मंजुनाथ एस. हलावर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. याचिकेत म्हटले होते की, अजान ही मुस्लिमांची अत्यावश्यक धार्मिक प्रथा आहे. मात्र, अजानचा आवाज इतर धर्माचे पालन करणाऱ्यांना त्रास देतो.

धर्माचा मुक्तपणे प्रचार आणि प्रसार करण्याचा मूलभूत अधिकार!!

  • धर्माचा प्रचार करण्याचा मूलभूत अधिकार
  • न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ आणि २६ मध्ये सहिष्णुतेच्या तत्त्वाला मूर्त रूप दिले आहे, जे भारतीय सभ्यतेचे वैशिष्ट्य आहे.
  • घटनेचे कलम २५(१) लोकांना त्यांच्या धर्माचा मुक्तपणे प्रचार आणि प्रसार करण्याचा मूलभूत अधिकार प्रदान करते.
  • मात्र, हा पूर्ण अधिकार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
  • सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याच्या बाबतीत भारतीय राज्यघटनेच्या भाग ३ च्या इतर तरतुदींनुसार ते निर्बंधांच्या अधीन आहे.
  • अजानचा आवाज इतर धर्माच्या लोकांना मिळणाऱ्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करतो हा युक्तिवाद मान्य करता येणार नाही.

Tags: Azankarnataka high courtloudspeakerअजानकर्नाटक उच्च न्यायालयलाऊडस्पीकर
Previous Post

बेरोजगारांना प्रति महिना ५ हजार बेरोजगारी भत्ता सुरु करा – एकनाथ खडसे

Next Post

न्यायाधिकरण न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश, रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या मुलाच्या आईला मिळणार ३ कोटींची नुकसान भरपाई

Next Post
court order

न्यायाधिकरण न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश, रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या मुलाच्या आईला मिळणार ३ कोटींची नुकसान भरपाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!