Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कर्नाटकातील काँग्रेस नेत्याच्या ‘हिंदू’ शब्दाबद्दलच्या वक्तव्यामुळे वाद

November 9, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Karnataka Former Minister and Congress Working President Satish Jarkiholi

मुक्तपीठ टीम

कर्नाटकचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोली यांच्या विधानावरुन सर्वत्र गदारोळ माजला आहे. ६० वर्षीय सतीश जारकीहोळी म्हणाले की, ‘हिंदू शब्दाचा उगम पर्शियन भाषेतून झाला आणि मूळ शब्दाचा अर्थ खूप वाईट आहे. आता देशभरात या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावर चौफेर टीका होऊनही, सतीश जारकीहोली यांनी ‘हिंदू’ या शब्दाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर ठाम राहिले. त्यांचे म्हणणे चुकीचे सिद्ध झाल्यास आमदारकीचा राजीनामा देऊ. आता भाजप या मुद्द्यावर थेट राहुल गांधींना प्रश्न विचारत आहेत.

सतीश जारकीहोलींचे वक्तव्य…

  • ६ नोव्हेंबरला एका कार्यक्रमात सतीश जारकीहोली यांनी ‘हिंदू’ या शब्दाचे पर्शियन वर्णन करताना त्याचा अर्थ समजलात तर तुम्हाला लाज वाटेल, असे सांगितले. कारण, ‘हिंदू’ या शब्दाचा अर्थ वाईट आहे.
  • या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरून जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
  • मात्र, अनेक पुस्तकांतून जाऊन आपण हे विधान केल्याचे सांगत त्यांनी आपला बचाव केला.
  • जे कोणी त्यांच्यावर हिंदुद्रोही अशी टीका करत असतील त्यांनी ते पुस्तक वाचावे. ते या मुद्द्यावर चर्चेसाठी तयार आहेत.
  • स्वामी दयानंद सरस्वती यांच्या सत्यार्थ प्रकाश, डॉ. जी.एस. पाटील यांच्या बसव भारत या पुस्तकात आणि बाळ गंगाधर टिळकांच्या केसरी वृत्तपत्रातही याचा उल्लेख आहे.
  • ‘हिंदू’ हा शब्द तुमचा कसा आला? WhatsApp, Wikipedia वर तपासा, शब्द तुमचा नाही. हा शब्द इतरांवर का लादायचा. त्याचा अर्थ भयंकर आहे. असे ते म्हणाले.

काँग्रेसचीही सतीश जारकीहोली यांच्यावर नाराजी

  • सतीश यांच्या वक्तव्यावर काँग्रेस हायकमांड नाराज आहे.
  • जारकीहोली यांनी राज्याचे प्रभारी सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांना या प्रकरणी फोन करण्यास सांगितले.
  • सुरजेवाला यांनी सतीश यांचे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे सांगून ते पक्षाचे मत नसल्याचे म्हटले होते.

सतीश जारकीहोलींच्या वक्तव्यावर भाजपची प्रतिक्रिया

  • कर्नाटक काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, सतीश जारकीहोली अर्ध्या ज्ञानाने विशिष्ट समाजाच्या मतदारांना खूश करण्यासाठी अशी विधाने करतात आणि अल्पसंख्याकांची मते मिळवण्याचे स्वप्न पाहतात.
  • हे देशविरोधी असून सर्वांनी त्याचा निषेध केला पाहिजे.
  • राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांच्या मौनाचा अर्थ, ते सतीश यांच्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत का?

Tags: BJPControversy over the word HindukarnatakaKarnataka Congress PartyKarnataka Former Minister and Congress Working President Satish Jarkiholimuktpeethकर्नाटककर्नाटक काँग्रेस पक्षकर्नाटक माजी मंत्री आणि काँग्रेस कार्याध्यक्ष सतीश जारकीहोलीघडलं-बिघडलंभाजपमुक्तपीठहिंदू शब्दाबद्दल वाद
Previous Post

दिल्लीचा क्रिकेटर हनीट्रॅपच्या जाळ्यात… डेटिंग अॅपद्वारे झालेली भेट पडली महागात!

Next Post

भारत जोडो यात्रा: राहुल गांधींच्या स्वागतासाठी पहाटेपासूनच हजारो लोक रस्त्यांच्या दुतर्फा उभे

Next Post
Bharat Jodo Yatra

भारत जोडो यात्रा: राहुल गांधींच्या स्वागतासाठी पहाटेपासूनच हजारो लोक रस्त्यांच्या दुतर्फा उभे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!