Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा शो पुन्हा, शोसाठी कपिल शर्माचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, मस्तच
0
Kapil Sharma New Transformation

मुक्तपीठ टीम

कॉमेडी किंग कपिल शर्माने चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. ‘द कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ या सुप्रसिद्ध कॉमेडी शोचा नवा सीझन लवकरच येत आहे. कपिलने आपल्या सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली. त्याने स्वतःचा एक वेगळ्या अंदाजातला फोटो शेअर केला आहे. यात त्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहाला मिळत आहे. यामुळे सोशल मीडियावर सध्या तो चर्चेचा विषय बनला आहे.

कपिल शर्माचा हा बहुचर्चित शो ५ जून रोजी बंद झाला होता. या शोची जागा सोनी टीव्हीवर इंडियाज लाफ्टर चॅम्पियनने घेतली. आता मात्र बदलेल्या कपिल शर्मासह कॉमेडी शोचा नवीन सीझन ३ सप्टेंबरला पाहायला मिळेल.

 Kapil Sharma

कपिलच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चाहते आश्चर्यचकित!

  • कपिल शर्माने त्याच्या नवीन लूकचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची स्टाइल एकदम वेगळी दिसत आहे.
  • फोटोमध्ये कपिल शॉर्ट स्पाइकी हेअरस्टाईलमध्ये डॅशिंग दिसत आहे.
  • तो नेहमीपेक्षा फिट दिसत आहे. त्याने आपले वजन कमी केले आहे.
  • या फोटोमध्ये कपिलची जॉलाइन अगदी स्पष्ट दिसत आहे त्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यास हे मुख्य कारण ठरत आहे.

 Kapil Sharma

या शोमध्ये चंदन प्रभाकर, सुमोना चक्रवर्ती, किकू शारदा आणि इतर कलाकार दिसणार आहेत. फोटो शेअर करत कपिल शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, “नवीन सीझन, नवीन लुक.” या पोस्टला ‘डेडली लूक कपिल’ अशी कमेंट अभिनेता परमीत सेठीने दिली. गायक गुरु रंधावाने रेड हार्ट इमोजी पाठवले. हिना खानने फायर इमोजी टाकला. रिचा शर्माने कमेंट केली, कोण आहे हा देखणा मुलगा. अशा प्रकारच्या या कमेंट सध्या येत आहेत.

लवकरच कपिल चित्रपटातही झळकणार असल्याची चर्चा आहे. नंदिता दास यांच्या चित्रपटात तो दिसणार आहे असे म्हटले जात आहे. या चित्रपटात तो फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारणार आहे.

 

पाहा:


Tags: Comedy Nights with Kapil Sharmagood newskapil sharmamuktpeethTransformationकपिल शर्माकॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्माचांगली बातमीट्रान्सफॉर्मेशनमस्तचमुक्तपीठ
Previous Post

राज्यात १९१० नवे रुग्ण, १२७३ बरे! मुंबई ८३२, नाशिक १५, नागपूर २४ नवे रुग्ण !!

Next Post

महाप्रितचा ग्रीन फंड इन्व्हेस्टर मिट- २०२२: हरितनिधीसाठी २५ हजार ३६१ कोटींचा सामंजस्य करार

Next Post
Mahapreet Green Fund Investor Meet- 2022

महाप्रितचा ग्रीन फंड इन्व्हेस्टर मिट- २०२२: हरितनिधीसाठी २५ हजार ३६१ कोटींचा सामंजस्य करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!