Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किकू शारदाच्या मुलाचं रॉकसाँग, कपिल शर्माही झाला फॅन !

September 6, 2026
in मस्तच
0
kapil

मुक्तपीठ टीम

‘द कपिल शर्मा’ शोमधील सर्वांना हसवणारा कलाकार म्हणजे किकू शारदा. तो वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. सध्या तो स्वत:मुळे नाही तर त्याच्या मुलामुळे चर्चेत आहे. किकूने त्याच्या मुलाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अवघ्या १२ वर्षाच्या मुलाचे कलागुण पाहून त्याच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

कपिल शर्मा आणि मनोज वाजपेयी सारख्या कलाकारांनीही त्याचे भरभरून कौतुक केले आहे. कपिल किकूने शेअर केलेल्या ट्विटला रिप्लाय दिला आहे की, “हे खूपच सुंदर आहे, किक्स, शौर्यला सांग की, आम्हाला त्याचा अभिमान आहे. प्रेम आणि टॅलेंट कितीही लपवले तरी लपत नाही. तो रॉकस्टार आहे.” असे म्हणत कपिलने त्याचे कौतुक केले. तर मनोज वाजपेयी सारख्या सुप्रसिद्ध कलाकाराने, “वाव, तुझ्या घरात खरे टॅलेंट आहे. तुझ्या छोटूला खूप शुभेच्छा.” असे म्हणत त्याचे कौतुक केले.

 

Sharing my 12 year olds song,,,,please show him some love 🙏🏻❤️. Shaurya Sharda – This Is The Day (Official Music Audio) https://t.co/GXGWc6XXyF via @YouTube

— kiku sharda 🇮🇳 (@kikusharda) April 11, 2021

शौर्य शारदा याने एक रॅप गायले आहे. त्याने त्याचे हे रॅप सॉन्ग युट्यूबलाही अपलोड केले आहे. त्याच्या वडिलांनी त्याचा हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर करत लिहिले आहे की, “मी माझ्या १२ वर्षीय मुलाचा एक व्हिडीओ शेअर करत आहे. त्याच्या या व्हिडीओवर खूप खूप प्रेम करा.”


Tags: kapil sharmakapil sharma showkiku shardamuktpeeth
Previous Post

#मुक्तपीठ बुधवारचे व्हायरल बातमीपत्र

Next Post

महाराष्ट्रातील नवे ब्रेक दि चेन’ निर्बंध, समजून घ्या ए टू झेड…

Next Post
BREAK THE CHAIN

महाराष्ट्रातील नवे ब्रेक दि चेन' निर्बंध, समजून घ्या ए टू झेड...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!