Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कंगनाच्या पासपोर्टचं नुतनीकरण, शुटिंगसाठी परदेशात जाणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kangana

मुक्तपीठ टीम

कंगना रनौतच्या पासपोर्टवरील संकट आता दूर झालं आहे. तिच्यावरील गुन्ह्यामुळे पासपोर्टचं नुतनीकरण रखडलं होतं. आता मात्र, ते काम झालं आहे. त्यामुळे तिच्या परदेश प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. ती बुडापेस्टला जाऊन ‘धाकड’च्या शुटिंगमध्ये सहभागी होणार आहे.

 

बदल केल्यानंतर पासपोर्ट नुतनीकरण

  • कंगनाला मुंबई उच्च न्यायालयाकडून परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • परवानगी मिळाल्यानंतर कंगनाने पासपोर्ट कार्यालयात जाऊन नूतनीकरणासाठी अर्ज केला होता.
  • मात्र, तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्याने पासपोर्ट नुतनीकरण रखडले होते.
  • मुंबईच्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या आदेशानुसार कंगनाने तिच्या पासपोर्ट अर्जामध्ये काही बदल केले.
  • त्यानंतर तिच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यात आले.

 

कंगना करणार धाकडचं शुटिंग

  • आता ती लवकरच धकडच्या शूटिंगसाठी परदेशात जाणार आहे
  • ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग ऑगस्टपर्यंत होऊ शकते-
  • कंगना तिथे ‘धाकड’ चित्रपटाचे शूट पूर्ण करणार आहे.
  • पासपोर्ट वेळेवर नूतनीकरण झाले असते तर चित्रपटाचे शूटिंग २० जूनपासूनच सुरू झाले असते.

 

‘धाकड’च्या दिग्दर्शकासह फोटो शेअर करुन कंगनाने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तिने लिहिले की, ‘मला माझा पासपोर्ट मिळाला आहे. आपली काळजी आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. मुख्य म्हणजे मी लवकरच तुझ्याबरोबर असणार आहे.’

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगनाचे पुढचे चित्रपट

  • ‘इंदिरा’मध्ये देखील दिसणार कंगना
  • ऑगस्टमध्ये कंगना पुन्हा ‘इंदिरा’ या वेब शोवर काम सुरू करेल.
  • कंगना त्या शोची डायरेक्टर आहे.
  • अक्षय कुमार, आयुष्मान खुराना, अमिताभ बच्चन आणि इतर कलाकारांप्रमाणेच आता कंगना लवकरच तिच्या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करू शकणार आहे.

Tags: dhakadkangana ranautpassportकंगनाधाकडपासपोर्टमुंबई उच्च न्यायालय
Previous Post

कोरोनाने खिसा कापल्यानं सामान्य त्रस्त, अंबानी, अदानींसह ६ उद्योगपतींनी कमवले ४५ अब्ज!

Next Post

“कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांसाठी काय केले?”

Next Post
pravin darekar

"कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांसाठी काय केले?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!