Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कमल हसननं पूर्ण केली कर्करोगग्रस्त फॅनची गप्पांची इच्छा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
kamal hassan

मुक्तपीठ टीम

भारतातील एक गुणवान अभिनेते म्हणजे कमल हसन. त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुकच होते. त्यांनी बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये वेगलं नाव कमावलं आहे. एकीकडे संवेदनशीलतेमुळे राजकीय क्षेत्रातही पदार्पण केलेल्या कमल हसन यांनी नुकत्याच एका फॅनशी मारलेल्या गप्पा त्यांची प्रतिमा कमालीची उंचावणारी ठरणाऱ्या आहेत.

 

कमल हसन य़ांची जोरदार फॅन फॉलोइंग आहे. नुकताच त्यांनी एका व्हिडीओ कॉलद्वारे त्यांच्या एका चाहत्याशी संपर्क साधला. या संभाषणाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांचा या चाहत्याला मेंदूचा कर्करोग आहे. कमल हसन यांचे चाहत्यांच्या प्रतीचे हे प्रेम पाहून सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

 

साकेत कमल हसनचा कडवा फॅन

कमल हसन यांचा डाय हार्ट फॅन असलेल्या साकेत नावाच्या व्यक्तीला नुकतेच मेंदूचा कर्करोग असल्याचे समजले झाले. बर्‍याच काळापासून साकेतला कमल हसन यांना भेटायचे होते आणि त्यांच्याशी बोलायचे होते. कमल हासन यांनी साकेत याची प्रकृती आणि इच्छा जाणून घेतल्यावर संपर्क साधण्यासाठी सहमती दर्शविली.

kamal hassan

सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो

कमल हासन यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून साकेत आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी संवाद साधला. चाहत्यांसमवेत कमल हसन यांच्या व्हिडीओ कॉलची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कॉलसाठी कमल हसन यांच्यापर्यंत संपर्क साधणाऱ्या संध्या वैद्यनाथन यांनी सोशल मीडियावर कमल हसन यांचे आभार मानले आहेत.

 

साकेतला कमल हसन यांच्याशी बोलता आलं!

संध्या वैद्यनाथन यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, “आणि आम्ही ते करून दाखवले, माझा यावर विश्वास नाही. कमल हासन यांना पाहाण्याची इच्छा साकेतची होती आणि ते घडले. मी त्यांच्या कार्यालयात असलेल्या टीमचा आणि ही घटना पसरविणार्‍या प्रत्येकाचे खूप आभारी आहे. साकेतला स्टेज ३ ब्रेन कॅन्सर आहे. तो लढाऊ आणि सकारात्मक भावनेचा आहे. आम्हाला सर्वांना त्याच्यावर अभिमान आहे.” असे त्या म्हणाल्या.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Bollywoodfans wishKamal Haasanकमल हसन
Previous Post

जगातील सर्वात मोठ्या विमानाचे १० महिन्यांनंतर पुन्हा उड्डाण

Next Post

‘द आयरन लेडी’ मल्लेश्वरी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या पहिल्या कुलगुरू

Next Post
karnam malleswari

'द आयरन लेडी' मल्लेश्वरी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या पहिल्या कुलगुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!