Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेसह भाजपा, एमआयएमला धक्का, नगरसेवकांनी बांधलं घड्याळ!

April 22, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
NCP

मुक्तपीठ टीम

आगामी कल्याण-डोबिंवली मनपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय झाली आहे. याच धर्तीवर राष्ट्रवादीने मित्रपक्ष शिवसेनासह भाजप, एमआयएमला धक्का दिला आहे. शिवसेना, भाजपा, एमआयएमचे पाच नगरसेवक, दोन माजी नगरसेवक आणि या पक्षाच्या १५० हून अधिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.हा प्रवेश मंत्री ‌जितेंद्र आव्हाड यांच्या ‌उपस्थितीत झाला.

 

कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग!

  • अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील, शिवसेनेच्या नगरसेविका उर्मिला गोसावी, भाजपच्या नगरसेविका सुनीता खंडागळे, एमआयएमच्या नगरसेविका तन्झिला अयाज मौलवी, नगरसेवक फैजल जलाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
  • एमआयएमच्या तन्झिला मौलवी व त्यांच्या ९० हून अधिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
  • यावेळी राष्ट्रवादीचे कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रदेश नेते प्रमोद हिंदूराव, आनंद परांजपे, कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील, प्रवक्ते महेश तपासे उपस्थित होते.

Tags: BJPkalyanKalyan Dombivali Municipal CorporationMIMNCPShivsenaएमआयएमकल्याण-डोंबिवली मनपाभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना
Previous Post

राणेंच्या नको त्या बोलण्याचा वाद: महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा न्यायालयाचा सल्ला राजकारणी पाळणार?

Next Post

अभिनेत्री मुक्ता बर्वेची ‘ती’ एक पोस्ट सध्या चर्चेत का?

Next Post
'Virus-2 Pune' on storytel marathi in mukta barve voice

अभिनेत्री मुक्ता बर्वेची 'ती' एक पोस्ट सध्या चर्चेत का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!