Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महात्मा गांधींबद्दल अपशब्द: कालीचरण महाराज जेरबंद! महाराष्ट्रातही गुन्हे!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kalicharan maharaj arrested from madhyapradesh

मुक्तपीठ टीम

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपमानास्पद अपशब्द वापरत गलिच्छ भाषा बोलणाऱ्या कालीचरण महाराज यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मध्य प्रदेशातील खजुराहो येथून जेरबंद करण्यात आलं आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथील धर्म संसदेत त्यांनी घृणास्पद वक्तव्य केलं होतं. यापूर्वी कालीचरण महाराजांवर छत्तीसगडमध्ये आणि महाराष्ट्रातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराज यांना ‘धर्म संसद’मध्ये महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्या घृणास्पद भाषणासाठी मध्य प्रदेशातील खजुराहो येथून अटक केली आहे. रायपूरमधील टिकरापारा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच धर्मसभेतील इतर काही धार्मिक गुरुंनाही कालीचरणाच्या वक्तव्याचा तात्काळ निषेध केला होता.

 

नेमकं काय घडलं, काय बिघडलं?

कालीचरण यांनी २६ डिसेंबर रोजी रायपूर, छत्तीसगड येथे झालेल्या ‘धर्म संसद’मध्ये महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेंचे कौतुक करणारी भाषा वापरली होती.

 

कालीचरण महाराजांना घृणास्पद भाषा भोवली

  • छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही रायपूरच्या धर्मसंसदेत कालीचरण महाराजांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता.
  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही कालीचरण महाराज यांच्या विरोधात ठाणे पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
  • भावना भडकवणारी भाषणे करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी हिंदू संत कालीचरण महाराज, मिलिंद एकबोटे आणि अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
  • एकबोटे यांच्या समस्त हिंदू आघाडी संघटनेने तो कार्यक्रम आयोजित केला होता.

Tags: Housing Minister Jitendra Awhadkalicharan maharajkhajurahomadhyapradeshMahatma Gandhiकालीचरण महाराजखजुराहोजितेंद्र आव्हाडमध्य प्रदेशराष्ट्रपिता महात्मा गांधी
Previous Post

“कालीचरण महाराजवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी”

Next Post

जळगावातील अस्वस्थ नातेसंबंध, मैत्रीपूर्ण वाद आणि नवं रक्तचरित्रम!

Next Post
eknath khadse And Chandrakant patil

जळगावातील अस्वस्थ नातेसंबंध, मैत्रीपूर्ण वाद आणि नवं रक्तचरित्रम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!