Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कुबेर मनाचा शेतकरी! नुकसान झाले, तरीही गरजूंना मोफत वाटले २०० क्विंटल कांदे!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Onion Distribution

मुक्तपीठ टीम

शेतकऱ्याचे जीवन हे कष्टदायी असते. अनेकदा कष्टानं मिळवलेल्या पीकासाठी योग्य तो भावही मिळत नाही. तेव्हा काही शेतकरी संतापाने टोमॅटो किंवा कांदा रस्त्यावर फेकतात. मात्र बुलढाण्यातील एक शेतकरी धनानं नसला तरी मनानं कुबेर आहे. कांद्यात नुकसान झाल्यावरही त्याने तब्बल २०० क्विंटल कांद्याचे मोफत वाटप केले. कैलास नारायण पिंपळे असे या हतबल शेतकऱ्याचे नाव असून तो शेगावच्या रहिवाशी आहे.

Onion Distribution

नुकसान सोसूनही दाखवलं मोठं मन!

  • कैलास नारायण पिंपळे असे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आपला कांदा खामगाव आणि शेगावच्या बाजारात नेला होता.
  • मात्र भाव तर सोडाच सदर कांदा कुणी घ्यायलाही तयार नसल्याने शेतकऱ्याने हतबल होऊन हा कांदा पार्ट आपल्या घरी आणला.
  • कांदा पडून- पडून खराब होईल म्हणून शेतकरी पिंपळे यांनी सादर कांदा घेऊन जाण्यासाठी नागरिकांना आवाहन केले.
  • मोफत कांदे देत असल्याचे कळताच अवघ्या काही मिनिटांत कांदे घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

Onion Distribution

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांचे मोफत कांदा वाटप आंदोलन!

  • कांद्याला योग्य भाव नसल्याने शेतातून तो बाजार समितीपर्यंत आणण्याचा खर्च देखील कांदा उत्पादनातून मिळत नसल्याने बुलढाणा
  • जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
  • या कांद्याने शेतकऱ्यांना रडविल्याने इतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शेगाव शहरातील माळीपुरा परिसरात मोफत कांदा वाटप
  • आंदोलन करुन शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: free Onion Distributiongood newsKailas Narayan PimpleMalipura PremisesmuktpeethOnion CropOnion GrowersShegaon Cityकांदा उत्पादक शेतकरीकांदा पीककांदा वाटप आंदोलनकैलास नारायण पिंपळेचांगली बातमीमाळीपुरा परिसरमुक्तपीठशेगाव शहर
Previous Post

राज्यात २६६ नवे रुग्ण, २४१ बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post

माझगाव डॉकची आयएनएस उदयगिरी, आयएनएस सूरत युद्धनौकांची निर्मिती, थाटात जलावतरण

Next Post
INS UDAYGIRI AND INS SURAT

माझगाव डॉकची आयएनएस उदयगिरी, आयएनएस सूरत युद्धनौकांची निर्मिती, थाटात जलावतरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!