Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपावासी झालेल्या एका शिंदेंकडून भाजपाजवळ आलेल्या दुसऱ्या शिंदेंचं समर्थन!

July 2, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Jyotiraditya Shinde prised eknath shinde

मुक्तपीठ टीम

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. मध्यप्रदेशातील काँग्रेसमधून भाजपावासी होऊन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री झालेले ज्योतिरादित्य शिंदे यांनीही एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी अपवित्र असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले ज्योतिरादित्य शिंदे?

  • ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, मागील अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासाला महाविकास आघाडीच्या अपवित्र आघाडीमुळे खिळ बसली होती.
  • अशावेळी मराठा म्हणून एकनाथ शिंदेंनी विचारसणीच्या दृष्टीकोनातून योग्य निर्णय घेतला. मला विश्वास आहे की ‘फडणवीस-शिंदे जोडी’ पुन्हा महाराष्ट्रात विकास सुरु करेल.

ज्योतिरादित्य शिंदेंनीही केलेली बंडखोरी –

  • ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेस पक्षामधून बंडखोरी केली होती.
  • मार्च २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपामध्ये प्रवेश केला होता.
  • त्यांच्यासोबत समर्थक आमदारही पक्षातून बाहेर पडले होते.
  • यानंतर मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार पडलं होतं.
  • शिंदे गटाच्या समर्थनावर शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री झाले होते.
  • मात्र शिंदेंनी राज्य सरकारमध्ये कोणतंही पद घेतलं नव्हतं.
  • परंतु नंतर त्यांना भाजपाने राज्यसभेची खासदारकी तसंच केंद्रीय मंत्रीपदही दिलं.

Tags: BJPEknath Shindejyotiraditya shindeMaharashtraMVAज्योतिरादित्य शिंदेभाजपामहाराष्ट्रमहाविकास आघाडी
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर मोठी आव्हानं: नेमकी कोणती आणि कसा मार्ग काढणार?

Next Post

उदयपूरसारखे अमरावती हत्याकांड झाल्याचा आरोप! एनआयए चौकशी करणार!!

Next Post
Anil Bonde

उदयपूरसारखे अमरावती हत्याकांड झाल्याचा आरोप! एनआयए चौकशी करणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!