Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
jwala

मुक्तपीठ टीम

 

भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा अभिनेता विष्णू विशालसोबत लग्न करणार आहे. ज्वाला गुट्टाने तिच्या इंस्टाग्रामवरून २२ एप्रिल २०२१ ला अभिनेता विष्णू विशालसोबत लग्न करत असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jwala Gutta (@jwalagutta1)

 

हे दोघे या महिन्याच्या २२ एप्रिलला विवाह बंधनात अडणार आहेत. ज्वाला आणि विष्णूने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाची निमंत्रण पत्रिका शेअर करत लग्न करत असल्याची घोषणा केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jwala Gutta (@jwalagutta1)

 

अशी रंगली लव्ह स्टोरी…

  • ज्वाला आणि विष्णू काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
  • दोन वर्षांपूर्वी या दोघानीही सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघे प्रेमात असल्याचे जाहीर केले.
  • गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात विष्णू विशाल आणि ज्वालाने साखरपुडा केला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jwala Gutta (@jwalagutta1)

दोघांचेही दुसरे लग्न

  • ज्वाला आणि विष्णू पहिल्यांदाच विवाहबंधनात अडकणार नसून हे त्यांचे दुसरे लग्न असणार आहे.
  • याआधी ज्वालाने २००५ मध्ये चार वेळा नॅशनल चॅम्पियन असलेल्या चेतन आनंदशी लग्न केले होते.
  • ते लग्न फारकाळ टिकू शकले नाही.
  • २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
  • विष्णूचे याआधी अभिनेत्री रजनी नटराजशी लग्न झाले होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jwala Gutta (@jwalagutta1)

ज्वालाची बॅडमिंटन इनिंग…

  • सध्या ज्वाला गुट्टा बॅडमिंटन अ‍ॅकॅडमी चालवित आहे.
  • ज्वालाने अनेक स्पर्धेत पदके जिंकली आहेत.
  • २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ज्वालाने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jwala Gutta (@jwalagutta1)

 

विष्णू विशाल…क्रिकेटर ते अभिनेता!

  • विष्णू विशालने एमबीए केले आहे.
  • विष्णूला दक्षिणेतील फिल्ड इंडस्ट्रीचा सुपरस्टार म्हटले जाते.
  • विष्णू तामिळनाडूकडून क्रिकेट खेळत होता.
  • त्यावेळी तो रमेश कुडावला म्हणून परिचित होता.
  • पायाच्या दुखापतीमुळे त्याने क्रिकेट सोडले होते.
  • यानंतर विष्णू या नावाने त्याने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
  • आज तो एक सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jwala Gutta (@jwalagutta1)


Tags: Jwala GuttamarriedVishnu Vishalअभिनेता विष्णू विशालइंस्टाग्राम अकाउंटज्वाला गुट्टा
Previous Post

२० वर्षांचं महागडं युद्ध संपणार…तर भारतासाठी का अडचण?

Next Post

निष्काळजीपणा + राजकीय सत्तास्पर्धा + उत्सवीपणा = कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता

Next Post
corona 2nd wave

निष्काळजीपणा + राजकीय सत्तास्पर्धा + उत्सवीपणा = कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीषणता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!