Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जस्टिन बीबरला अर्धांगवायू: एका डोळ्याची लवत नाही पापणीही…

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Pop singer Justin Bieber

मुक्तपीठ टीम

हॉलीवूडचा सुप्रसिद्ध पॉप गायक जस्टिन बीबर सध्या वाईट परिस्थितीतून झुंजत आहे. अलीकडेच, जस्टिन बीबरने त्याच्या ‘जस्टिस’ अल्बमच्या प्रमोशनसाठी जगातील अनेक देशांचा दौरा करण्याची घोषणा केली होती. परंतु, काही दिवसांनंतर त्याने आपला दौरा पुढे ढकलला. ही बातमी कळताच जगभरात असलेले त्याचे चाहते निराशा झाले. त्याच वेळी, त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यामागील कारण सर्वांना सांगितले. या व्हिडीओमध्ये त्याच्या अर्धा चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे.

व्हिडीओ शेअर करत जस्टिनचा चाहत्यांना निरोप

  • जस्टिन बीबरने खुलासा केला की, तो रामसे हंट सिंड्रोमने ग्रस्त आहे, ज्यामुळे त्याचा चेहरा अर्धांगवायू झाला आहे.
  • व्हिडिओमध्ये त्याच्या स्थितीबद्दल बोलताना, गायक म्हणाला, तुम्ही बघू शकता, मी माझा एक डोळा लवत नाही.
  • मला चेहऱ्याच्या एका बाजूने हसता येत नाही. माझा शो रद्द होण्याचे कारण हेच आहे. बरेच जण यामुळे निराश झाले, मी त्यांना सांगू इच्छितो की मी यावेळी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. मला आशा आहे की तुम्ही मला समजून घ्याल.

सर्व शोज कधी होणार?

जस्टिन म्हणाला की, त्याला बरे होण्यासाठी किती वेळ लागेल हे माहित नाही. तसेच, तो विश्रांती आणि थेरपीमुळे पॉझिटिव्ह दिसला. “सध्या मी फक्त विश्रांती घेत आहे आणि पूर्णपणे बरा होण्याचा आणि सेटवर परत येण्याचा प्रयत्न करत आहे.” तो म्हणाला. या वर्षी मार्चमध्ये जस्टिन बीबरची पत्नी हेलीला मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

व्हिडिओ समोर आल्यापासून, जस्टिनच्या चाहत्यांनी लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. एका यूजरने लिहिले, “जस्टिन, शोची काळजी करू नका. तुमचे चाहते फक्त तुमच्या आरोग्याची काळजी घेतात. आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत. मला खात्री आहे की तू लवकरच बरा होशील आणि स्टेजवर परत येशील. आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. ” तर दुसर्‍याने लिहिले, “आरोग्य हीच संपत्ती आहे. तू लवकर बरा होवो ही शुभेच्छा. जस्टिन तुझी काळजी घे, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो.”


Tags: healthmuktpeethparalytic shockPop singer Justin Bieberramsay hunt syndromeअर्धांगवायू झटकाआरोग्यपॉप गायक जस्टिन बीबरमुक्तपीठरॅमसे हंट सिंड्रोम
Previous Post

#मुक्तपीठ #Live भाजपाचा राज्यसभा विजयोत्सव! देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील

Next Post

राज्यसभा उघड मतदान, विधान परिषद गुप्त मतदान! फडणवीसांची काय रणनीती?

Next Post
राज्यसभा उघड मतदान, विधान परिषद गुप्त मतदान! फडणवीसांची काय रणनीती?

राज्यसभा उघड मतदान, विधान परिषद गुप्त मतदान! फडणवीसांची काय रणनीती?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!