Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

माजी न्यायमूर्ती अरुण मिश्रा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवे अध्यक्ष

June 1, 2021
in घडलं-बिघडलं
0
mishra 2

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (एनएचआरसी) नवीन अध्यक्ष आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने या नियुक्तीस मान्यता दिली. महेश मित्तल कुमार आणि डॉ. राजीव जैन हे आयोगाचे सदस्य असतील.

अनुसुचित जाती-जमातींचा सदस्य न केल्याने खर्गेंचा विरोध

समितीमध्ये सदस्य असलेले राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी एससी-एसटी समाजातील प्रतिनिधीला मानवाधिकार आयोगाचा सदस्य न केल्याने आक्षेप घेत बैठकीत नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षपद सहा महिन्यांपासून होते रिक्त

  • गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये माजी न्यायमूर्ती एचएल दत्तू निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षपद गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त होते.
  • यामुळे आयोगासाठी पूर्ण काळ अध्यक्ष आणि दोन सदस्यांच्या निवडीसाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय पॅनेलची सोमवारी बैठक झाली.
  • या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेतील विरोधी पक्षातील नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे सहभागी होती.
  • माजी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा आणि इतर दोन सदस्यांच्या नावांवर खर्गे यांनी कुठलाही आक्षेप घेतला नाही.
  • पण आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीसाठीच्या सरकारच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.

Tags: arun mishranational human rights commissionअध्यक्षअरुण कुमार मिश्रामल्लिकार्जुन खर्गेराष्ट्रीय मानवाधिकार आयोग
Previous Post

#मुक्तपीठ मंगळवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Next Post

रिक्षा व टॅक्सी भाडे मीटरचे रिकॅलीब्रेशनसाठी मुदतवाढ

Next Post
auto-taxi

रिक्षा व टॅक्सी भाडे मीटरचे रिकॅलीब्रेशनसाठी मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!