Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वय १८ ते ४०? अटल पेन्शन योजनेत सहभागी व्हा…दरमहा ५ हजार रुपये मिळवा!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Atal Pension Yojana

मुक्तपीठ टीम

अनेक प्रकारच्या लाभदायक आणि कल्याणकारी योजना केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या स्तरावर चालवतात. दारिद्र्यरेषेखालील लोक आणि गरजू लोकांना थेट फायदा मिळावा हा त्यांचा उद्देश आहे. या योजनांद्वारे सरकार थेट लोकांच्या बँक खात्यात आर्थिक मदत पाठवते. तर इतर अनेक योजनांमध्ये आरोग्य सुविधा, मोफत किंवा स्वस्त रेशन, विमा, घर बांधण्यासाठी मदत इत्यादी केली जाते. केंद्र सरकारने २०१५ मध्ये अशीच एक योजना सुरू केली होती. या योजनेचे नाव अटल पेन्शन योजना असे आहे. अटल पेन्शन योजनेत आर्थिक मदत दिली जाते.

 

अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी

अर्ज कसा करावा

  • अटल पेन्शन योजनेत सामील होण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html वर जावे लागेल.
  • आता येथे दिसणार्‍या एपीवाय अर्ज पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर आधार कार्डची माहिती भरणे आवश्यक असेल.
  • त्यानंतर मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, जो येथे टाकावा.
  • त्यानंतर बँक खात्याची माहिती भरा. त्यानंतर हे बँक खाते व्हेरिफाय करा, त्यानंतर हे खाते अॅक्टिव्ह होईल.
  • आता प्रीमियम डिपॉझिट आणि नॉमिनीचा तपशील देणे बंधनकारक आहे.
  • यानंतर ई-स्वाक्षरी करा आणि त्याचे व्हेरिफिकेशन केले जाईल. यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.

 

अटल पेन्शन योजनेसाठी पात्रता आणि अटी

  • अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • वय १८ ते ४० च्या दरम्यान असावे.
  • बँक खाते आवश्यक आहे, जे आधार कार्डशी जोडलेले आहे.
  • आधीपासून अटल पेन्शन योजनेचे लाभार्थी नसावे.
  • मोबाईल नंबर आवश्यक आहे.

 

अटल पेन्शन योजनेचे फायदे

  • दरमहा ५ हजार रुपये पेन्शन
  • आयकर सवलत उपलब्ध आहे
  • गरिबांना भारत सरकारकडूनही मदत केली जाते.

 

अटल पेन्शन योजनेबद्दल बोलयचे झाल्यास १८ ते ४० वर्षे वयोगटातील लोक याचा लाभ घेऊ शकतात. त्याच वेळी, तुम्हाला प्रथम त्यात गुंतवणूक करावी लागेल आणि नंतर ६० वर्षानंतर तुम्हाला पेन्शनच्या रूपात पैसे मिळतील. जर या योजनेत दरमहा फक्त २१० रुपये जमा केले तर वयाच्या ६० व्या वर्षी तुम्हाला वार्षिक ६० हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: Atal Pension Yojanacentral Governmentgood newsmuktpeethNationalPensionSystemअटल पेन्शन योजनाकेंद्र सरकारचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

गुगल इंडियाची वुमन कोडर्स-गर्ल हॅकाथॉन स्पर्धा, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनींना करिअरची संधी!

Next Post

डीडी इंडिया ‘यप्प टीव्ही’ च्या माध्यमातून जागतिक ओटीटी मंचावर

Next Post
DD India, Yupp TV

डीडी इंडिया ‘यप्प टीव्ही’ च्या माध्यमातून जागतिक ओटीटी मंचावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!