मुक्तपीठ टीम
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई येथे मॅनेजमेंट ट्रेनी या पदावर एकूण चार जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, इंटरमीडिएट लेव्हलची नोंदणी केलेली आणि त्यात पास झालेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय तेथील नियमानुसार असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.shipindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.