Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकमध्ये करिअर संधी, भारतात सॅटेलाइट इंटरनेट लाँच करणार!

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
elon Musk's Starlink

मुक्तपीठ टीम

एलॉन मस्क यांची स्पेसएक्स कंपनी भारतात नोकऱ्या देत आहे. स्पेसएक्सच्या मालकीची स्टारलिंक लवकरच देशात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. कंपनीचे कंट्री हेड इंडिया संजय भारद्वाज यांनी याबद्दल माहीती देताना सांगितले की “मला आनंद होत आहे की आम्ही आता भारतासाठी दोन रॉकस्टार शोधत आहोत.”

 

कंपनीने लिंक्डइनवर ही माहिती दिली आहे. भारद्वाज यांनी लिहिले की, “सॅटलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्याचा उपक्रम ग्रामीण भारतातून सुरू होणाऱ्या परिवर्तनाला गती देण्याच्या दिशेने एक छोटेसे पाऊल आहे. जसजसे आपण पुढे जाऊ, तसतसे नोकरीच्या संधी खुल्या होतील. कंपनीला परवाना मिळाल्यावर कामाला गती येईल. पात्र उमेदवार त्यांचा बायोडाटा पाठवू शकतात.”

 

स्टारलिंक मध्ये भरती

पद

एक्झिक्यूटिव्ह असिस्टेंट

 

जबाबदारी

मीटिंगचे समन्वय, कॅलेंडर व्यवस्थापन, भेटीचे नियोजन, प्रवासाचे वेळापत्रक, कार्यक्रमाची व्यवस्था, अजेंडा तयार करणे आणि आवश्यकतेनुसार एक किंवा अधिक सी-स्तरीय अधिकाऱ्यांसाठी इतर समर्थन. सर्व कायदेशीर कागदपत्रे तसेच मेल आणि ग्राहक पत्रव्यवहार वेळेवर रेकॉर्ड करा आणि वितरित करा. मीटिंग आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये स्पेस एक्स चे प्रतिनिधित्व करणे.

 

पात्रता

  • ग्रॅज्युएशन पदवी
  • कार्यकारी स्तरावर ३ वर्षांपेक्षा जास्त अनुभव
  • मायक्रोसॉफ्ट ऑफिस अॅप्लिकेशन्स आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर टूल्सचा अनुभव
  • भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे आणि सध्या देखील भारताचा रहिवाशी असावा

 

कौशल्ये आणि अनुभव

  • हाय-स्पीड स्टार्ट-अप वातावरणात उच्च-स्तरीय कार्यकारी अनुभव
  • कॉम्प्युटरचे पूर्ण ज्ञान असावे
  • प्रोजेक्ट स्कोप डेव्हलपमेंटचा अनुभव
  • प्रकल्प वेळापत्रक व्यवस्थापनाचा अनुभव
  • संभाषण कौशल्य मजबूत असावे
  • समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा

 

एक्झिक्यूटिव्ह असिस्टंट ऑफ इंडिया या पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

https://www.spacex.com/careers/index.html

 

डायरेक्टर ऑफ रूलर ट्रांसफॉर्मेशन या पदासाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा:

https://www.spacex.com/careers/index.html?department=India?ref=inbound_article

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: careerelon muskIndiamuktpeethsatellite internetspacexStarlinkअॅलन मस्ककरिअर संधीभारतमुक्तपीठसॅटेलाइट इंटरनेटस्टारलिंक
Previous Post

नॉईजचे नवीन स्मार्ट वॉच लाँच, कमी बजेटमध्ये स्टायलिस्ट, हेल्थी, वॉटरप्रूफ!

Next Post

संविधान दिनी गडकरी रंगायतनमध्ये नाटक ‘सम्राट अशोक’ चा प्रयोग!

Next Post
samrat ashok drama on constitution day

संविधान दिनी गडकरी रंगायतनमध्ये नाटक 'सम्राट अशोक' चा प्रयोग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!