Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गृहनिर्माण मंत्री आव्हाडांची गाडी वाहतूक कोंडीत, पोलिसाने उगाच हाणलं वाहनचालकाला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Jitendra Awhad Car Jammed in Traffic Police hits Diver

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोल्हापूर दौऱ्यावर असताना एक विचित्र प्रकार घडला आहे. आव्हाडांची गाडी वाहतूककोंडीत अडकल्यामुळे वाहतूक कोंडीतून वाट करून देताना पोलिसाने उगाच एका वाहनचालकाला हाणालं. जितेंद्र आव्हाड कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. कोल्हापूरच्या भाऊंसिंगजी रोडवर जितेंद्र आव्हाड यांचा ताफ पोहोचला असता त्यावेळी ही घटना घडली.

नेमकं काय प्रकरण आहे?

  • आव्हाड हे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला पोहोचले.
  • दर्शन घेऊन झाल्यानंतर भाऊसिंगजी रोडच्या दिशेने जात असताना आव्हाडांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला.
  • चिंचोळ्या भाऊसिंगजी रोडवर वाहतूक कोंडी ही काही नवीन बाब नाही.
  • सर्वसामान्यांना दररोज कसरत करूनच वाट काढावी लागते.
  • त्याच रोडवर वाहनांच्या गर्दीमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या वाहनांचा ताफा अडकल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली.
  • त्यामुळे पोलिस तत्परतेने वाहने बाजूला करत होते.
  • याचवेळी एका वाहनधारकाला बाजूला करताना एका पोलिसाने वाहनधारकाला उगाच हाणलं.
  • हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

आमचं ठरलंय!

  • शिवसेना खासदार संजय शिवसंपर्क अभियानासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
  • गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सुद्धा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.
  • या नेत्यांची शासकीय विश्रामगृहात भेट झाली.
  • या भेटीवेळी जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांचा हात उंचावत आमचं ठरलंय असे म्हणाले.
  • त्यामुळे राऊत आणि आव्हाड नेमका काय संदेश देऊ इच्छित आहेत याची चर्चा सुरु झाली आहे.

Tags: Dr Jitendra AwhadKolhapurKolhapur Policeकोल्हापूरगृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडवाहतूककोंडी
Previous Post

गॅस सिलिंडर लीक तर होत नाही? अशी करा तपासणी…

Next Post

अजितदादांसाठी अलर्ट! पालघर देहर्जे धरणग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना गोळीबाराच्या धमक्या!

Next Post
अजितदादांसाठी अलर्ट! पालघर देहर्जे धरणग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना गोळीबाराच्या धमक्या!

अजितदादांसाठी अलर्ट! पालघर देहर्जे धरणग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना गोळीबाराच्या धमक्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!