Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पादचारी पूल नसल्याने आतापर्यंत रेल्वे अपघातात ५० बळी! काम सुरु केले तर नव्या मार्गांचे काम रोखणार!

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

October 28, 2021
in Uncategorized
0
jitendra awhad on railways A

मिक्तपीठ टीम 

ठाण्यातील रेतीबंदर भागातून जाणाऱ्या मध्य रेल्वे मार्गांवर पादचारी पूल बनवण्याचे काम अद्याप झालेले नाही. तेथे पादचारी पूल नसल्याने लोकांना जीव धोक्यात घालावा लागतो. त्यातून आजवर किमान पन्नास बळी गेले आहेत. रेल्वेच्या या बेदरकार कारभाराबद्दल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. जर रेल्वेने त्वरित रेतीबंदर पादचारी पुलाचे काम सुरु केले नाही तर, पाचव्या- सहाव्या मार्गांचे कामच होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

 

रेल्वे पुलासाठी आव्हाड आक्रमक!

  • रेतीबंदर रेल्वे पुलासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले आहेत.
  • पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन झालेला पादचारी पूल बांधण्यासाठी रेल्वेला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.
  • अद्यापही पादचारी पुलाचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे अपघात होऊन अनेक नागरिकांचे प्राण जात आहेत.
    गेल्या पाच वर्षात ५०जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झालेला आहे.
  • रेल्वेने पादचारी पुलाच्या कामाचे भूमिपुजन केले होते. त्यानंतर लगेचच या पुलाचे काम थांबविण्यात आले होते.
  • त्यामुळे अपघाती मृत्यूंची जबाबदारी मध्य रेल्वेला घ्यावीच लागेल.
  • पादचारी पुलाचे काम त्वरित सुरु करावे, अन्यथा, पुढील आठ दिवसात रेल्वे बंद करावी लागेल.
  • रेल्वेच्या विरोधात अतिशय उग्र आंदोलन होईल. एवढेच नाही तर रेल्वेने जे पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरु केले आहे. ते कामही आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 

@MrvcLtd @Central_Railway रेतीबंदर FOB प्रकरणी अत्यंत खोट बोलत आहे. 2017 साली सुरु झालेले काम त्यांनी बंद का ठेवले? आणि त्याला 5 वर्षे होऊन गेली. 5 वर्षांत किती माणसे मृत्यूमुखी पडली. pic.twitter.com/y9DctZbvBu

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 26, 2021

रेल्वेपुलाची जागा बदलल्याचा रेल्वेचा दावा खोटा!

  • रेल्वेने पादचारी पुलाच्या जागेत बदल केला असल्याचा खुलासा केला आहे.
  • याबाबत विचारले असता, रेल्वेकडून शंभर टक्के खोटे बोलले जात आहे.
  • अशा पद्धतीचा कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
  • रेतीबंदर परिसरात ५० लोक अपघातात मृत्यमुखी पडले आहेत.
  • त्यासाठी मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसीच जबाबदार आहे.
  • ठामपाशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे. गेले पाच वर्ष चर्चाच सुरु आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.

Tags: cenral railwayjitendra awhadRailwaysThane Reetbandarजितेंद्र आव्हाडठाणे रेतीबंदररेल्वे
Previous Post

पेट्रोल-डिझेलच्या दराचा पुन्हा भडका! महिनाभरात लिटरमागे सात ते साडेआठ रुपयांचा फटका!

Next Post

चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या समीर वानखेडेंच्यामागे आता चौकशींचा ससेमीरा!

Next Post
milind khetle

चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या समीर वानखेडेंच्यामागे आता चौकशींचा ससेमीरा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!