Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गणेश चतुर्थीपासून येणार जियो-गुगलचा परवडणारा स्मार्ट फोन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
jio-google

मुक्तपीठ टीम

रिलायन्स जियो आणि गूगलच्या भागीदारीत बनवलेला नवीन स्मार्टफोन जियोफोन नेक्स्ट गुरुवारी लाँच झाला आहे. कंपनीने आपल्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या फोनची घोषणा केली आहे. कंपनीने हा फोन खासकरुन भारतीय वापरकर्त्यांसाठी लाँच केला आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये जिओ आणि गुगलचे फिचर्स आणि अ‍ॅप्स असतील. या अँड्रॉइड-आधारित स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम जिओ आणि गुगल यांनी संयुक्तपणे तयार केली आहे. कंपनी या स्मार्टफोनद्वारे 2 जी वापरकर्त्यांना त्याच्या 4 जी नेटवर्कशी कनेक्ट करण्याचा आणि त्यांना इंटरनेट सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहे. हा स्मार्टफोन स्वस्त असेल आणि १० सप्टेंबरपासून अर्थात गणेश चतुर्थीपासून विक्री केली जाईल.

 

जियो आणि गुगल अॅप अॅक्सेस

जियो-गुगलचा परवडणार्‍या या स्मार्टफोनला अँड्रॉइड ओएससह जियो आणि गुगल अॅप्सचे अॅक्सेस दिले जाणार आहेत.

 

जियो नेक्स्टचे फीचर आणि स्पेसिफिकेशन

  • जियो-गूगलचा नवीन स्मार्टफोन जियोफोन नेक्स्ट सर्वोत्तम फिचर्ससह सुसज्ज आहे.
  • कंपनी या फोनमध्ये व्हॉईस असिस्टंट, ऑटोमॅटिक रीड-अलाउड ऑफ स्क्रीन टेक्स्ट,लँग्वेज ट्रान्सलेशन, स्मार्ट कॅमेरासह उत्कृष्ट फिचर्स ऑफर करीत आहे.
  • फोनसाठी, गुगलने अँड्रॉइडची एक विशेष ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली आहे.

किंमत ५ हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते

  • कंपनीने अद्याप जियोफोन नेक्स्टच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.
  • मात्र, कंपनी त्यास एक स्वस्त आणि परवडणारा स्मार्टफोन सांगत आहे.
  • यावरून त्याची किंमत साडेतीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत असू शकते असा अंदाज वर्तविला जात आहे.
  • जियो-गूगलचा अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन जियोफोन हा पुढील गेम चेंजर असल्याचे सिद्ध होईल.

5 जी इको सिस्टम विकसित करण्यावर भर

  • अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, 5 जी इकोसिस्टम विकसित करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर 5 जी उपकरणे विकसित करण्यासाठी जागतिक भागीदारांसोबत काम करत आहोत.
  • जियो केवळ भारताला 2G मुक्त करण्यासाठीच कार्य करत नाही तर 5 जी युक्त देखील आहे.
  • डेटा वापरण्याच्या बाबतीत जियो जगातील दुसर्‍या क्रमांकाचे नेटवर्क बनले आहे.

Tags: googleJIOmukesh ambaniगूगलमुकेश अंबानीरिलायन्स जियो
Previous Post

“कोरोनाची दुसरी लाट संपली तरी डेल्टा प्लसचे नवीन आव्हान समोर उभे”- छगन भुजबळ

Next Post

नवी कोरी महागडी लक्झरी कार भाड्यानं… वर्षानंतर पैसे द्या!

Next Post
car

नवी कोरी महागडी लक्झरी कार भाड्यानं... वर्षानंतर पैसे द्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!