Monday, June 2, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जळितग्रस्त कुटुंबाचं जीवन सावरणार ‘जिजाऊ’ संस्था

April 3, 2021
in चांगल्या बातम्या
0
nilesh sambre

मुक्तपीठ टीम

 

अनंता मौळेंनी आगीत सर्वच गमावलं. राहतं घर. उपजीविकेचे साधन असणारे दुकान. घरातील जीवलगही. आई, पत्नी. दोन मुलंही. त्यांच्या सोबत उरलीत दोन मुले. मृत्यूशी झुंज देणारी. जेव्हा सर्वस्व हरवल्यावर सोबत कुणीच नव्हतं, तेव्हा त्यांच्या मदतीला धावली जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संघटना. जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरेंना मौळेंवरील आपत्तीचं कळताचे ते स्वत: तेथे पोहचले. तात्काळ मदत तर केलीच पण जिजाऊतर्फे घर-दुकान बांधून देण्याची जबाबदारीही घेतली. अनंता मौळेंचं सारं जीवनच राख झालं असं वाटत असतानाच पुन्हा जगण्याचा आधार मिळाला.

 

Fire -2

 

 

मोखाडा तालुक्यातील ब्राम्हणपाडा येथे होळीच्या दिवशी पहाटेच्या सुमारास अनंता बाळू मौळे यांच्या राहत्या घराला व दुकानाला आग लागली. त्या घटनेत त्यांच्या परिवारातील त्यांची आई गंगुबाई बाळू मौळे, पत्नी द्वारका आनंता मौळे, मुलगी पल्लवी अनंता मौळे-वय १५ वर्ष,मुलगा कृष्णा अनंता मौळे वय-१० वर्ष यांचा या दुर्दैवी घटनेत आगी मध्ये होळपळून मृत्यू झाला. त्यांची मुलगी अश्विनी अनंता मौळे वय १७ वर्ष, मुलगा भावेश अनंता मौळे वय-१२ वर्ष यांच्यावर नाशिक येथे उपचार चालू आहेत.

 

jijau fire help-1

 

अनंता बाळू मौळे हे ब्राम्हणपाडा येथील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित सीबीएसई शाळेच्या समितीचे अध्यक्ष व ब्राम्हणपाडा जिजाऊ शाखेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर कोसळलेल्या आपत्तीबद्दल कळताच जिजाऊच्या निलेश सांबरे यांनी त्वरित हालताल केली. जिजाऊ तुमच्यासोबत आहे, असा संदेश दिला. तातडीची मदत म्हणून दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. जळून खाक झालेले दुकान व घर १७ एप्रिलपर्यंत पूर्णपणे नविन बांधून देण्याचाही शब्द दिला.

 

jijau fire help-2

 

श्रीमंतांसारखंच चांगलं दर्जेदार शिक्षण गरीबांनाही मिळालंच पाहिजे या शिक्षण प्रसार धोरणातून ब्राह्मणपाड्यात सीबीएससी शाळा आहे. सर्वांना मोफत शिक्षण देणाऱ्या शाळेच्याच समितीचे अनंता मौळे कार्यरत असतात. त्यांना जिजाऊने केलेल्या मदतीबद्दल सभोतालच्या गावांमध्येही प्रशंसा करण्यात येत आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: jijaunilesh sambareजिजाऊनिलेश सांबरे
Previous Post

महिंद्रांचं मोठं मन…सहा क्रिकेटर्सना ‘थार’ गाडीची भेट

Next Post

नाकारली रिकामी लोअर बर्थ, आता रेल्वेला ३ लाखांचा दंड!

Next Post
railway

नाकारली रिकामी लोअर बर्थ, आता रेल्वेला ३ लाखांचा दंड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!