Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कमी आमदार असूनही भाजपानं दिलं मुख्यमंत्रीपद! तरीही नितीशकुमारांवर का आली वेगळ्या विचाराची वेळ?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Nitish Kumar

मुक्तपीठ टीम

भाजपा आणि जेडीयूमधील कटुता वाढल्याचा स्पष्ट दिसत आहे, याच कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे नीती आयोगाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत उपस्थिती नव्हते. यानंतर जेडीयूने मोदी मंत्रिमंडळात सामील न होण्याची घोषणा केली आहे. याआधीही नितीश यांनी महत्त्वाच्या बैठकांपासून दूर राहत भाजपावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता कदाचित नितिश कुमारांचा जनता दल भाजपाशी नातं तोडत लालूप्रसाद यादवांच्या राजदशी हातमिळवणी करण्याचीही शक्यता आहे.

चिरागच्या प्रकरणानंतर आरसीपी प्रकरणावरून नितीश कुमार भाजपावर नाराज आहेत. गेल्या काही महिन्यांत नितीश यांनी अनेक महत्त्वाच्या बैठकांपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी कोरोनावर बोलावलेल्या बैठकीत नितीश उपस्थित राहिले नाही. अलीकडेच, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी समारंभातही त्यांनी स्वतःला दूर ठेवले. यापूर्वी गृहमंत्री अमित शाहा यांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपासून दूर राहिल्यानंतर आता नीती आयोगाच्या बैठकीत ते उपस्थित नव्हते.

…म्हणूनच नितीश संतापले

  • बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले, पण यावेळी भाजपाच्या तुलनेत निम्म्या जागा मिळाल्याने त्यांचा दर्जा घसरला.
  • त्यांना पूर्वीसारखे सरकार चालवता येत नाहीय.
  • त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपाने पडद्याआडून चिराग पासवानच्या माध्यमातून जेडीयूचे नुकसान केले, असे नितीशचे मत आहे.
  • त्यानंतर हीच युक्ती आरसीपीच्या माध्यमातून करण्यात आली.

अत्यंत मागास आणि दलितांमध्ये भाजपचा जनाधार वाढला असला तरी, पक्षाकडे मजबूत चेहरा नाही. भाजपाला माहिती आहे ती, त्यांना स्वबळावर सत्ता काबीज करता येणार नाही. यामुळे बिहारमध्ये दोन्ही पक्षांमधील संघर्ष वाढला असताना, राष्ट्रीय आघाड्यांच्या बैठकीनंतर भाजपाने राज्यात नितीशच आपले नेते असल्याचे स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणूक नितीश यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची घोषणाही पक्षाने केली.

सीएम नितीश यांच्या विरोधात षडयंत्र रचले गेले: जेडीयू

  • जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह म्हणाले, भविष्यात मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा त्यात जेडीयूचा समावेश केला जाणार नाही.
  • मुख्यमंत्री नितीश यांचा हा निर्णय आहे.
  • एवढेच नाही तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती अद्याप ठरलेली नसल्याचे लालन यांनी स्पष्ट केले.
  • सिंह म्हणाले की, नितीश यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे.
  • त्यांची उंची कमी करण्याचे षडयंत्र रचण्यात आले.
  • २०२० च्या विधानसभा निवडणुकीत चिराग मॉडेल बनवून त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले गेले आणि आता आरसीपीला मॉडेल बनवले जात आहे.
  • वेळ आल्यावर पक्षांतर्गत कोणते कारस्थान सुरू होते हेही स्पष्ट केले जाईल.

Tags: biharBJPChirag PaswanJDUnitish kumarचिराग पासवानजेडयूनितीश कुमारबिहारभाजपा
Previous Post

संजय राऊत ईडी कोठडीतून न्यायालयीन कोठडीत! समजून घ्या जामिनाचं काय होणार?

Next Post

राकेश झुनझुनवालांच्या ‘अकासा’ची विमानं आकाशात!

Next Post
Akasa airlines

राकेश झुनझुनवालांच्या 'अकासा'ची विमानं आकाशात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!