Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ईडी नोटीशीआधीच पाटील, सोमय्या यांना कसं कळतं? हे तर आघाडी सरकारविरोधातील कारस्थान!

जयंत पाटलांचा भाजपावर हल्लाबोल

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mvs vs bjp

मुक्तपीठ टीम

राज्यातील आघाडी सरकारामधील नेत्यांवर विरोधीपक्षातील नेतेमंडळी भष्ट्राचाराचे आरोप करत त्यांच्या पाठी ईडीची पीडी सोडत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. येण्याआधी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं? ईडी आणि सीबीआयची कार्यालये म्हणजे भाजपाची कार्यालये झाली आहेत असा हल्लाबोल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

 

भाजपा चुकीची संस्कृती महाराष्ट्रात आणू पाहतेय

  • एका पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटलांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
  • ‘भाजपा चुकीची संस्कृती महाराष्ट्रात आणू पाहत आहे.
  • ही गोष्ट आपल्याला थांबवायची आहे.
  • त्यासाठी आपले संघटन मजबूत करायला हवे.
  • एजन्सीचा वापर करून गुंडगिरी सुरू आहे.
  • सुडाचे राजकारण राज्यात नव्हे तर देशातही कधी झालेले नाही.
  • मात्र, भाजपकडून ऐनकेन प्रकारे सुरू आहे.

 

भाजपात प्रवेश केल्यानंतर ईडी, सीबीआयकडून संरक्षण

  • पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही.
  • मात्र त्यांना गोवण्याचे काम केले जात आहे.
  • असेच इतर मंत्र्यांच्याबाबतही घडते आहे.
  • जे खरे मनी लॉण्ड्रींग करीत आहेत, त्यांना सोडून दिले आहे आणि जे करीत नाहीत, त्यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवले जात आहे.
  • अशा प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, मात्र ते भाजपात गेले आहेत त्यांचे काय झाले? राज्यात असे अनेक लोक आहेत, जे सध्या भाजपत आहेत.
  • ज्यांना ईडीने नोटिसा दिलेल्या आहेत.
  • त्यांच्या चौकशीचे काय झाले.
  • पाहिजे तर आम्ही त्याची यादी देतो.
  • भाजपामध्ये गेले की त्यांना ईडी, सीबीआयकडून संरक्षण दिले जात आहे.

 

कार्यालये म्हणजे भाजपची आहेत का?

  • एकाने दुसऱ्या शंभर कोटीची मागणी केली आहे, याबाबतच्या संभाषणाची क्लीप मिळाली म्हणून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईंडी कारवाईच्या कक्षेत घेतले.
  • प्रत्यक्षात पैसे दिलेही नाहीत आणि घेतलेही नाहीत. ईडीकडून चौकशी होणार म्हटल्यानंतर पदावर राहणे योग्य नव्हते म्हणून त्यांनी स्वत:च राजीनामा दिला.
  • अर्धे मंत्रीमंडळ दवाखान्यात दिसेल, असे किरिट सोमय्या म्हणाले आहेत.
  • सोमय्या यांना हे कसे माहिती? तेच ईडी, सीबीआय, आयकर खाते चालवता ही कार्यालये म्हणजे भाजपची आहेत का?

Tags: chandrakant patilEDJayat PatilKirit Somaiyamoney launderingMVAआघाडी सरकारईडीकिरीट सोमय्याचंद्रकांत पाटीलजंयत पाटीलमनी लॉण्ड्रींग
Previous Post

शिर्डी विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधायुक्त शहर वसवणार! 

Next Post

“पंचनामे होत राहतील…आधी मदत द्या! ओला दुष्काळ जाहीर करा!”: राज ठाकरे

Next Post
Raj Thackeray

"पंचनामे होत राहतील...आधी मदत द्या! ओला दुष्काळ जाहीर करा!": राज ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!