Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जाँटी प्लस इलेक्ट्रिक स्कूटरची १२० किमीची रेंज! लवकरच होणार लाँच!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Jaunty Plus

मुक्तपीठ टीम

एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर जाँटी प्लस लाँच केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हाय परफॉर्मेंस मोटरसह ६० व्ही/४० एएच लिथियम बॅटरीची क्षमता आहे. यासोबतच यात क्रूझ कंट्रोल स्विच, इलेक्ट्रॉनिक असिस्टेड ब्रेकिंग सिस्टम (ई-एबीएस), अँटी थेफ्ट अलार्म आणि मजबूत चेसिस आहेत. यासोबतच टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन, हाय ग्राउंड क्लीयरन्स, साइड स्टँड सेन्सर, सेंट्रल लॉकिंग, फ्रंट डिस्क ब्रेक, डीआरएल लाईट्स आणि इंजिन किल स्विचसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

 

जाँटी प्लस इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जिंगविषयीचे फिचर्स

  • नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डीसी मोटरची क्षमता आहे, जी स्कूटरला जलद चार्जिंग सुविधा देते.
  • ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी चार तास लागतात.
  • या ईव्हीमध्ये फिक्स्ड आणि पोर्टेबल अशा दोन्ही प्रकारच्या बॅटरी पॅकचा पर्याय असेल.
  • जाँटी प्लस ई-स्कूटरमध्ये युजर्ससाठी मोबाईल यूएसबी चार्जिंग पोर्टही देण्यात आले आहे.

 

जाँटी प्लस इलेक्ट्रिक स्कूटरची स्पेशालिटी आणि किंमत

  • या ई-स्कूटरची किंमत १ लाख, १० हजार, ४६० रुपये (एक्स-शोरूम) असेल.
  • कंपनीचा दावा आहे की, इलेक्ट्रिक स्कूटर १२० किमीपेक्षा जास्त रेंज देईल आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास घेईल.
  • एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुशांत कुमार म्हणाले की, भारतीय ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये तांत्रिकदृष्ट्या प्रगत जाँटी प्लस सादर करताना ब्रँडला आनंद होत आहे.
  • स्टायलिश डिझाईन, डिजिटल डिस्प्ले आणि सर्वोत्कृष्ट सुरक्षा फिचर्स असलेले जाँटी हे उत्कृष्ट इलेक्ट्रिक बाईकच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी उत्तम पॅकेज आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: AMO electric bikesElectric ScooterElectric scootersgood newsJaunty Plusmuktpeethइलेक्ट्रिक वाहनइलेक्ट्रिक स्कूटरएएमओ इलेक्ट्रिक बाइक्सचांगली बातमीचांगली रेंजजाँटी प्लसमुक्तपीठ
Previous Post

खासगी संस्थांमधील ५०% जागांचे शुल्क सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांइतकेच!

Next Post

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ११५ जागांसाठी भरती

Next Post
powergrid

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ११५ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!