Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारताचा ‘हा’ जलदगती गोलंदाज करणार टीव्ही अँकरशी लग्न!

September 6, 2026
in मस्तच
0
jasprit bumrah

मुक्तपीठ टीम

टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच विवाह बंधनात अटकणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. बुमराहचे स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिच्यासोबत नाव जोडले जात असून येत्या १४ किंवा १५ मार्च दरम्यान गोव्यात लग्न करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेसी नाही. सर्वत्र सुरु असलेल्या जसप्रीत आणि संजनाच्या लग्नासंबंधितीच्या चर्चांवर दोघांनीही मौन बाळगले आहे. पण सोशल मीडियावर त्यांच्याबद्दलच्या बातम्या खूप वेगाने पसरत आहेत.

बुमराहने वैयक्तिक कारणास्तव इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) परवानगी मागितली, ही मंडळाने मान्य ही केली. तसेच कसोटी मालिकेनंतर इंग्लंडबरोबरच्या पाच सामन्यांच्या टी -२० मालिकेतही बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.

 

sanjana

 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुमराहला लग्नासाठी अधिक वेळ हवा होता. त्यामुळे शेवटच्या कसोटीतून त्याने आपले नाव मागे घेतले होते. तर आता बुमराहला आयपीएल २०२१ च्या सामन्यात खेळताना पाहायला मिळणार आहे.

बुमराह, संजनाची गेल्या एक वर्षापासून सुरू झाली लिंक अप स्टोरी

बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनची लिंक अप स्टोरी मागील वर्षी सुरू झाली. गेल्या वर्षी संजना देखील आयपीएलच्या फॅन शोचा भाग होती. त्यामुळे संजनाने बुमराहची अनेकदा मुलाखतही घेतली होती.

 

sanjana ganeshan

कोण आहे संजना गणेशन?

  • संजनाने २०१२ मध्ये सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले आहे.
  • पदवीनंतर संजनाने एक वर्ष सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले.
  • २०१४ मध्ये ती मिस इंडिया फायनलिस्ट होती.
  • एमटीव्हीच्या स्प्लिट्सविला १४ या सीरीजनमध्ये संजना होती.
  • या शोमध्ये काम केल्यानंतर संजनाने स्पोर्ट अँकर म्हणून करिअर करायचे ठरवले.
  • संजना आयपीएलच्या मागील हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या फॅन शोमध्ये सहभागी झाली होती.
  • संजनाने आयपीएल लिलावाचे होस्ट म्हणून काम केले.
  • २०१९ साली झालेला वनडे वर्ल्डकप तिने भाारताकडून होस्ट केला होता.

 


Tags: Indian Cricketकोलकाता नाईट रायडर्सटीम इंडियाभारतीय क्रिकेट संघसंजना गणेशन
Previous Post

जगातील सर्व चार्जर्सचा बाप…लवकरच शाओमीचा महासुपरफास्ट चार्जर!

Next Post

मार्चमध्येच पारा चढणार…विक्रमी उन्हाळ्याची शक्यता!

Next Post
summer

मार्चमध्येच पारा चढणार...विक्रमी उन्हाळ्याची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!