Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जपानची न्यू कावासाकी व्हर्सिस १००० भारतात लाँच, साडे अकरा लाखाची दमदार स्पोर्ट्स टूर बाइक!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Japan launches New Kawasaki Versys 1000

मुक्पीठ टीम

जपानचे प्रीमियम बाइक निर्मात्या कावासाकी मोटर्स ने न्यू कावासाकी व्हर्सिस १००० भारतामध्ये लाँच केली आहे. या अॅडव्हेंचर टूरिंग मोटरसाइकलची किंमत ११ लाख ५५ हजार आहे. ही बाइक अॅडव्हेंचर टूरिंग लाइन-अप रेंज-टॉपिंग मॉडेल आहे. न्यू अॅडवेंचर टूरिंग बाइकला नवीन कॅंडी लाइम ग्रीन पेंट स्कीमचा रंग आहे. या बाइकसाठी बुकींगची सुरुवात आधीच झाली आहे. मात्र डिलिव्हरी पुढच्या महिन्यापासून सुरू होईल.

 

नवी कावासाकी वर्सेज १००० च वजन २५५ किलोग्राम आहे आणि २१ लीटरची इंधन टाकी आहे. कंपनीने या स्पोर्ट्स टूरबाईकसाठी के-केयर पॅकेज लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कावासाकी टूरिंग बाईक एक अॅल्यूमीनियम ट्विन-ट्यूब फ्रेमवर आधारित आहे. त्‍यासाठी १५० एमएम ट्रेवल सोबत ४३ एमएम इनव्‍र्ट फोर्क्‍स आणि १५२ एमएम ट्रॅवल सोबत रिअरमध्‍ये एडजस्टेबल गैस-चार्ज्ड मोनो-शॉक एब्जॉर्बर क्विक आहे. या पॅकेजमध्ये बाईकसाठी एक विस्तारित वारंटीचा समावेश आहे.

 

इंजिनमध्ये कोणतेही बदल नाही

  • बाइकमध्ये कोणतेही मकॅनिकल बदल केलेले नाही.
  • ती १,०४३ cc, इनलाइन-फोर, लिक्विड-कूल्ड इंजिन , जो ९,००० rpm वर ११८ bhp ची जास्तीत जास्त पॉवर देतो आणि १०२ Nm चा पीक टॉर्क देतो.
  • इंजिन सिक्स-स्पीड गियरबॉक्ससह जोडलेले आहे.
  • कंपनीची व्हर्सिस लाइनमध्ये व्हर्सिस ६५० आणि व्हर्सिस -एक्स ३०० चा देखील समावेश आहे.

 

बाइक डिझाइन आणि फीचर्स

  • बाइकच्या हाईलाइट्समध्ये ट्विन एलईडी हेडलैट्स, सेमी-डिटल इंस्ट्रू क्लस्टर, रेडियल माउंटेंड ब्रॉडजिट ब्रेक कॅलिपर्स, स्लिपर क्लच सोबत जोडलेले पॅवर सॉकेट आणि राइडर फ्रेंड एर्गोनॉमिक्सचा समाविष्ट आहे.
  • न्यू बाइकच्या इलेक्ट्रॉनिक राइडर एड्समध्ये कावासाकी कॉर्नरिंग मॅनेजमेंट फंक्शंस, क्रूज कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (टीसीएस) आणि एबीएसपण दिले जाईल.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: #ChakDeIndiaJapanKawasaki Versys 1000latest takemuktpeethएडव्हेंचर टूरिंग मोटरसाइकलजपानची न्यू कावासाकी व्हर्सिस १०००भारतमुक्पीठस्पोर्ट्स टूर बाइक
Previous Post

दिवाळी, हिवाळी पर्यटन हंगामात पर्यटकांच्या स्वागतासाठी एमटीडीसी सज्ज

Next Post

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ९० जागांवर करिअर संधी

Next Post
nhai

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ९० जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!