Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जेम्स मर्डॉक – उदय शंकर यांची अंबानींच्या Viacom 18मध्ये १३ हजार ५०० कोटींची गुंतवणूक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
James murdoch and uday shankar to invest in reliance viacom18

मुक्तपीठ टीम

एकीकडे माध्यम क्षेत्रात अदाणी समुहाच्या प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे माध्यम जगातीतील दोन दिग्गजांनी अंबानींच्या माध्यम कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. जेम्स आणि डिस्नी इंडियाचे माजी प्रमुख उदय शंकर यांच्या बोधी ट्री सिस्टीम या गुंतवणूक कंपनीने रिलायन्स समुहाच्या Viacom18मध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. बोधी ट्री सिस्टीमने बुधवारी सांगितले की ते Viacom 18मध्ये १.८ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहेत. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानींनीही या गुंतवणुकीचे स्वागत केले आहे.

 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितले की, या भागीदारीमुळे स्ट्रीमिंग मार्केटमध्ये वाढ होण्यास मदत होईल. रिलायन्‍सकडे Viacom18 मध्‍ये ५१ टक्के भागीदारी आहे आणि उरलेला भाग ViacomCBS कडे आहे. ViacomCBSने अलीकडेच आपले नाव बदलून Paramount Global केले आहे. Viacom 18तर्फे Voot नावाचे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म चालवले जाते. तसेच Nickelodeon आणि Comedy Centralसारखी टीव्ही चॅनेल्सही आहेत.

 

रिलायन्सने इतिहास रचला

ही मोठी गुंतवणूक येत असतानाच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने नवा विक्रम नोंदवला आहे. ती १९ लाख कोटी रुपयांचे बाजार मूल्य असणारी भारतातील पहिली कंपनी बनली आहे.

 

स्ट्रिमिंगची वाढती लोकप्रियता!

  • भारतीयांमध्ये स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.
  • कोरोनामुळे घराबाहेरचे चित्रपट, नाटक, खेळ असे कोणतेही मनोरंजन शक्य नव्हते.
  • तेव्हा घरातल्या घरात मोबाइल किंवा अन्य ठिकाणी दिसणारे स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवरील मनोरंजन उरले होते.
  • स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर अनेक मोठे चित्रपट आणि वेब सिरीज लाँच करण्यात आल्या.
  • लॉकडाऊनमध्ये लोकांसाठी मनोरंजनासाठी ते एक उत्तम साधन म्हणून उदयास आल्याने त्यांची मागणी वाढली.

Tags: James Murdochmukesh ambanirelianceUday ShankarVIACOM 18उदय शंकरजेम्स मर्डॉक
Previous Post

राजस्थानाहून जालनासाठी तलवारी! धुळ्यात पकडल्या जाताच राजकारण जोरात!

Next Post

सर्वोच्च न्यायालयाचे ‘राज्यपाल – राज्य सरकार – केंद्र’ संबंधांवर रोखठोक मतप्रदर्शन!

Next Post
Supreme Court

सर्वोच्च न्यायालयाचे 'राज्यपाल - राज्य सरकार - केंद्र' संबंधांवर रोखठोक मतप्रदर्शन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!