Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जॅग्वारची ई-कार…१५ मिनिटात चार्ज, ४७० किमीची रेंज

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
jaguar

मुक्तपीठ टीम

लक्झरी वाहन निर्माता कंपनी जॅग्वारने भारतातली पहिली इलेक्ट्रिक कार आय-पेस बाजारात आणली आहे. अतिशय आकर्षक लूक आणि ड्रायव्हिंग रेंजसह या कारची किंमत १.०६ कोटींपासून सुरू होते. जे त्याच्या एस व्हेरिएंटसाठी निश्चित केले आहे. यासह, एसई व्हेरिएंटची किंमत १.०८ लाख रुपये आणि एचएसई व्हेरिएंटची किंमत १.१२ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक कार बुक करायची असल्यास कंपनीच्या वेबसाइटवर किंवा खासगी डीलरशिपवरुन बुक करू शकता.

या किंमतीमध्ये ५ वर्षांचे सर्व्हिस पॅकेज, ५ वर्षांचे रोड-साइड असिस्टेंस पॅकेज, ७.४ किलोवॅट क्षमतेचे एसी वॉल-माउंटेड चार्जर आणि ८ वर्षाची किंवा १,६०,००० किलोमीटर बॅटरीची वॉरन्टी समाविष्ट आहे. त्याचबरोबर ही कार भारतात मर्सिडीज बेंझ ईक्यूसी ४००, तसेच आगामी ऑडी ई-ट्रोन एसयूव्हीशी स्पर्धा करेल. ज्यासाठी कंपनीने गेल्या वर्षापासून बुकिंग सुरू केले आहे.

 

जॅग्वार आय-पेस इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये दोन मॅग्नेट सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर्स आणि ९० किलोवॅट क्षमतेची बॅटरी पॅक दिले गेली आहे. ज्यामध्ये या एसयूव्हीची इलेक्ट्रिक पॉवरट्रेन ३९४ बीएचपीचे जास्तीत जास्त वीज उत्पादन आणि ६९६ एनएमचे टॉर्क तयार करते. जॅग्वार आय-पेसची ड्रायव्हिंग रेंज ४७० किमी आहे.

 

आय-पेसमध्ये ७ किलोवॅट एसी ३-फेज एसी ऑन-बोर्ड चार्जर देण्यात आला आहे जो एका रात्रीत वाहन पूर्णपणे रीचार्ज करू शकतो. ज्यामुळे ते ५३ किमी प्रतितास वेगापर्यंत वेग प्रदान करण्यास सक्षम आहे. याव्यतिरिक्त, आयपॅससह होम चार्जिंग केबलचा पर्यायही कंपनी देत आहे. ज्याचा वापर घरगुती सॉकेटद्वारे केला जाऊ शकतो.

 

जॅग्वार आय-पेस ही एस, एसई आणि एचएसई या तीन ट्रिममध्ये दिसणार आहे. याच्या रेंजच्या यादीमध्ये हेडलाइट पॉवर वॉश, फ्लश एक्सटर्नल डोअर हॅन्डल, टेलगेट स्पॉयलर, फिक्स्ड पॅनोरमिक रूफ,१९ इंचाच्या ५ स्प्लिट-स्पोक ड्युअल टोन अ‍ॅलोय व्हील्सचा यांचा समावेश आहे. हायर ट्रिमवर जायचे झाल्यास हिटेड, इलेक्ट्रिक, पॉवर होल्ड, मेमरी डोअर मिरर, मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्ससह, अ‍ॅनिमेटेड टर्न इंडिकेटर आणि फ्रन्ट फॉग लाईट्स मिळतील.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: first electric carJaguarजॅग्वारभारतलक्झरी वाहन निर्माता कंपनी
Previous Post

खेळांना वाढतं महत्व, ‘खेलो इंडिया’साठी पावणे नऊ हजार कोटी!

Next Post

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १५० जागांसाठी भरती

Next Post
Bank of Maharashtra

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १५० जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!