Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ईडीच्या तडाख्यात बॉलिवूड! सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणात जॅकलिनही आरोपी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Jacquiline and sukesh ed case

मुक्तपीठ टीम

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसचे नाव आरोपी म्हणून ठेवण्यात आले आहे. सुकेश चंद्रशेखर खंडणी वसुल करणार याची जॅकलिनला माहिती होती असा दावा ईडीने केला आहे. जॅकलिनला याप्रकरणी अद्याप अटक झालेली नाही. कारण आतापर्यंत न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेतली नसली तरी तिला देशाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

नेमकं काय आहे प्रकरण?

  • सुकेश चंद्रशेखरवर २०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप आहे.
  • या प्रकरणाच्या तपासात सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्याचे समोर आले आहे.
  • त्यानंतर ईडीने त्याच्यावर कारवाई करत त्याची ७ कोटी रुपयांची संपत्तीही जप्त केली आहे.
  • सुकेश चंद्रशेखरची सहकारी पिंकी इराणी हिने सुकेशला जॅकलीनला भेटायला लावल्याचेही आरोपपत्रात उघड झाले आहे.
  • सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या मदतीने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू आणि रोख रक्कम दिली होती.

जॅकलिनवरील आरोप

  • सुकेश चंद्रशेखरने डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत जॅकलीन फर्नांडिसशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु अभिनेत्रीने त्यांच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही.
  • जॅकलिनने आरोप केला होता की सरकारी कार्यालयातील कोणीतरी तिच्याशी संपर्क साधला आणि तिला शेखर रत्नवेला म्हणून ओळखत असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी संपर्क साधण्यास सांगितलं होतं.

सुकेशने दाकवली चुकीची ओळख

  • अभिनेत्रीने पुढे सांगितले की, जेव्हा तिने सुकेशशी संपर्क साधला तेव्हा त्याने स्वतःला त्याच्या कुटुंबासह सन टीव्हीचा मालक असल्याचे सांगितले.
  • आपण जयललिता यांच्या राजकीय कुटुंबातील असून त्या चेन्नई येथील असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • जॅकलिन म्हणाली, सुकेश म्हणाला होता की तो माझा खूप मोठा चाहता आहे, आणि मी दाक्षिणात्य चित्रपट करावेत आणि सन टीव्हीच्या रूपाने त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत.
  • तेव्हापासून दोघेही संपर्कात आले होते.

Tags: EDjacqueline fernandezMoney laundering caseSukesh Chandrasekharईडीजॅकलिन फर्नांडिसमनी लॉन्ड्रिंग प्रकरणसुकेश चंद्रशेखर
Previous Post

स्वस्तिकावर का आली ऑस्ट्रेलियात बंदी? समजून घ्या हिटलरच्या नाझी प्रतिकाशी असलेलं साम्य आणि फरक…

Next Post

गोरेगाव पत्राचाळ घोटाळा: मुंबईत ईडीची पुन्हा कारवाई, आता कोण?

Next Post
Patra chawl Goregaon

गोरेगाव पत्राचाळ घोटाळा: मुंबईत ईडीची पुन्हा कारवाई, आता कोण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!