Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इस्त्रोचं कमी उंचीवरील उपग्रहांचं प्रक्षेपण यशस्वी, पण मिशन का अयशस्वी?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Isro Sslv Launch Satellites Are No Longer Usable

मुक्तपीठ टीम

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या एसएसएलवी-D1 नं (SSLV-D1) ईओएस-02 (EOS-02) आणि आझादी सॅट या उपग्रहांचं रविवारी अंतराळात यशस्वी प्रक्षेपण झालं. आहे. देशातील सर्वात कमी उंचीवरील रॉकेटचे प्रक्षेपण यशस्वी झाले असले तरी मोहिमेच्या अंतिम टप्प्यात इस्रोच्या पदरी निराशाच आली आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, SSLV-D1 ने उपग्रहांना पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेऐवजी वर्तुळाकार कक्षेत ठेवले, त्यामुळे आता ते उपग्रह वापरता येणार नाहीत.

डेटा हरवल्याने उपग्रहाशी संपर्क तुटला !!

  • इस्रोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, “SSLV-D1 ने उपग्रहांना ३५६ किमीच्या वर्तुळाकार कक्षेऐवजी ३५६ किमी x ७६ किमी लांबीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत ठेवले. त्यानंतर हे उपग्रह वापरता येणार नाहीत.
  • इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले की SSLV-D1 ने सर्व टप्प्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आणि उपग्रहाला कक्षेतही ठेवले.
  • परंतु मोहिमेच्या अंतिम टप्प्यात काही डेटा हरवल्याने उपग्रहाशी संपर्क तुटला आहे.
  • इस्रो मिशन कंट्रोल सेंटर डेटा लिंक मिळविण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.
  • लिंक स्थापित होताच आम्ही देशाला कळवू.

इतिहास रचण्याच्या इस्रोच्या प्रयत्नांना झटका

  • हे उल्लेखनीय आहे की, पृथ्वी निरीक्षण उपग्रह आणि विद्यार्थ्यांनी विकसित केलेला उपग्रह स्थापित करण्याच्या मोहिमेत, SSLV-D1/EOS-02 (SSLV-D1/EOS-02 मिशन) ने रविवारी सकाळी ढगाळ आकाशात सतीश धवन अंतराळ केंद्रातून रात्री ९.१८ वाजता उड्डाण केले.
  • साडेसात तासांच्या उलटी गिनतीनंतर ३४ मीटर लांबीच्या रॉकेटने रविवारी उड्डाण केले.
  • मोहीम नियंत्रण केंद्रातील शास्त्रज्ञांनी टेकऑफनंतर लगेचच रॉकेटच्या स्थितीबद्दल माहिती दिली.
  • मीडिया सेंटरमधील स्क्रीनवर उपग्रह त्याच्या मार्गक्रमणावर दिसत होता.
  • मात्र, यानंतर डेटा हरवल्याची माहिती सोमनाथ यांनी दिली.

Tags: isroSSLV-D1इस्रोएसएसएलवी-D1भारतीय अंतराळ संशोधन संस्था
Previous Post

सत्तारांमुळे झाली आठवण, मुलीचे गुण वाढवल्याने मुख्यमंत्री पद गमावलेल्या निलंगेकरांची! काय आहे सत्तारांचे ‘हे’ आणि निलंगेकरांचे ‘ते’ प्रकरण?

Next Post

४८ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक

Next Post
Fake Payment Scam

४८ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!