Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रविवार ठरला ‘इस्त्रो’वार…पीएसएलव्ही रॉकेटने १९ उपग्रह अंतराळात!

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
PSLV 28-2-21 -1

मुक्तपीठ टीम

रविवारची साप्ताहिक सुट्टी तुम्ही मस्त एन्जॉय करत असताना आपल्या इस्त्रोनं मोठी कामगिरी बजावली आहे. सकाळी १० वाजून २४ मिनिटांना पीएसलव्ही रॉकेटने १९ उपग्रह अंतराळात झेपावले आहेत. सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांनी या प्रक्षेपणाची उलटी मोजणी सुरु झाली होती. या १९ उपग्रहांमध्ये एक ब्राझिलचा आहे. १३ उपग्रह अमेरिकेतील आहेत.  या उड्डाणाला भारतीय अंतराळ तंत्रज्ञानावरील जागतिक विश्वासाचं प्रतिक मानलं जात आहे.

पीएसएलव्ही रॉकेटचा मोठा उड्डाण कालावधी

आजचे उड्डाण हे पीएसएलव्ही रॉकेटसाठी मोठ्या उड्डाण कालावधीचे असेल. उड्डाणासाठी एक तास ५५ मिनिटे आणि ७ सेकंदांचा कालावधी आहे. सकाळी ८ वाजून ५४ मिनिटांनी उलटी मोजणी सुरु झाल्यानंतर दीड तासांनी पीएसएलव्ही रॉकेटने उड्डाण केले.

आजवर इस्त्रोकडून ३४२ परदेशी उपग्रह अंतराळात

आजचे उड्डाण यशस्वी झाल्यानंतर इस्त्रोने अंतराळात पाठवलेल्या परदेशी उपग्रहांची संख्या ३४२वर पोहचली आहे.

  • आजच्या १८ पैकी ३ उपग्रह हे भारतातील शिक्षण संस्थांचे आहेत.
  • त्यापैकी एक नागपूरमधील संस्थेचाही आहे. नागपूरच्या जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह आहे.
  • अन्य दोन श्रीपरंबदूर आणि कोयबंतूरच्या शिक्षण संस्थांचे आहेत.
  • चौथा उपग्रह सतीश धवन सॅटेलाइट स्पेस किड्स इंडियाने तयार केला आहे.
  • उरलेले १४ परदेशी उपग्रह आहेत.

Tags: isropslvइस्त्रोपीएसएलव्ही
Previous Post

ऊर्जामंत्री नितीन राऊतांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील कवितांचे अभिवाचन

Next Post

भांडुपच्या स्वप्निल देवळेकरची मृत्यूशी झुंज अपयशी

Next Post
swapnil develekar

भांडुपच्या स्वप्निल देवळेकरची मृत्यूशी झुंज अपयशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!