Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नगर दिवाणी व सत्र न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

June 25, 2022
in आरोग्य, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
नगर दिवाणी व सत्र न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा 1

मुक्तपीठ टीम

नगर दिवाणी व सत्र न्यायालय तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई कार्यालयाचे समिती सभागृहात आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त उत्साहात योगअभ्यास करण्यात आला. शहर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई, मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबई बार असोशिएशन व रोटरी क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने योगा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नगर दिवाणी व सत्र न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा 1

या कार्यक्रमामध्ये भारताचे प्रधानमंत्री व केंद्रीय मंत्री यांचे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त भाषणाचे थेट प्रक्षेपण उपस्थितांना दाखविण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये रोटरी क्लब मुंबई यांच्यामार्फत प्रशिक्षकांनी उपस्थितांना योगांबाबतचे काही विविध योगासनाचे प्रकारांचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना त्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य कसे टिकवून राहिल याबाबचे उपाय यांची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमास प्रभारी प्रमुख न्यायाधीश, नगर दिवाणी व सत्र न्यायालय तथा प्रभारी अध्यक्ष मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राहुल एन. रोकडे, शहर दिवाणी व सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश, मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ज्ञानेश्वर सी. पताळे, मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतिश बा. हिवाळे, शहर दिवाणी व सत्र न्यायालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नगर दिवाणी व सत्र न्यायालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा 2

आयुष मंत्रालय दिल्ली यांच्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रभारी प्रधान न्यायाधीश, नगर दिवाणी व सत्र न्यायालय तथा प्रभारी अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशानुसार या कार्यालयाचे समिती सभागृह येथे योगअभ्यास वर्ग घेण्यात आला.


Tags: good newsInternational Yoga DaymuktpeethMumbai Bar AssociationMumbai City CivilMumbai District Legal Services AuthorityRotary Club MumbaiSessions Court Mumbaiआंतरराष्ट्रीय योग दिनघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठमुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमुंबई बार असोशिएशनमुंबई शहर दिवाणीरोटरी क्लब मुंबईसत्र न्यायालय मुंबई
Previous Post

सर्वोच्च न्यायालयाच्या नरेंद्र मोदींना क्लीन चीटच्या निमित्तानं अमित शाहांचा राहुल गांधींना टोला

Next Post

शिवसैनिकांचा संताप: मुंबईनंतर पुणे, औरंगाबाद, उस्मानाबादमध्ये तोडफोड

Next Post
shivsainik's anger against rebel mlas

शिवसैनिकांचा संताप: मुंबईनंतर पुणे, औरंगाबाद, उस्मानाबादमध्ये तोडफोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!