Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पाच हजार इंटर्न डॉक्टर्सचे आंदोलन! काळ्या फिती बांधून रुग्णालयात काम!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Doctors

मुक्तपीठ टीम

कोरोनासंकटाशी सामना करण्यात स्वत:चे जीव धोक्यात टाकणारे राज्यातील डॉक्टर आता सरकारवर नाराज होऊ लागले आहेत. आज मुंबईसह राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयात इंटर्न असलेल्या डॉक्टरांनी सरकारविरोधात आंदोलन सुरु केले आहे.

 

डॉक्टरांच्या मागण्या काय?

• कोरोना रूग्णांना सेवा देणाऱ्या या इंटर्न डॉक्टरांचा सरकारवर कायम दुर्लक्षाचा आरोप आहे.
• त्यांनी राज्य सरकारकडे अनेक वेळा कोरोना मानधन, विमा संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
• या मागणीकडे सतत दुर्लक्षच करण्यात आले आहे.

 

त्यातच लातूरमधील एका डॉक्टरने प्राण गमावल्याने संताप वाढला आहे. त्यामुळेच सरकारी कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यासाठी इंटर्न डॉक्टर्स काळ्या फिती बांधत रुग्णालयात काम करत आहेत.

Doctors

इंटर्न डॉक्टरच्या मृत्यूमुळे संताप

• लातूरच्या मीमर मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्न डॉक्टर राहुल पवार यांचे कोरोना आणि काळी बुरशीग्रस्त रूग्णांची सेवा करताना निधन झाले.
• या मृत्यूमुळे सरकारविरूद्ध इंटर्न डॉक्टरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
• इंटर्न डॉक्टरांची संस्था असलेल्या एएसएमआयने राज्य सरकारविरोधात आंदोलन सुरु केले आहे.
• संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रितीक देबाजे म्हणाले की, मुंबईसह राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयात ५,५०० इंटर्न डॉक्टर आहेत.
• गेल्या एक वर्षापासून ते कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत.
• डॉ. प्रितीक यांनी सांगितले की, लातूर मेडिकल कॉलेजमध्ये इंटर्नशिप घेत असलेले इंटर्नल डॉक्टर राहुल पवार यांना उपचाराच्या खर्चासाठीदेखील त्रास झाला.
• त्यामुळे इंटर्न डॉक्टर सरकारवर संतप्त आहेत.

 

हे सर्व डॉक्टर, त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात राहुल पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर काळ्या फिती बांधून रूग्णांवर उपचार करत आहेत.


Tags: laturMaharashtramumbairahul pawarराज्य सरकारराहुल पवारलातूर मेडिकल कॉलेज
Previous Post

संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या कुबेरांसोबत सर्वच नेते! खरे महाराष्ट्रद्रोही कोण?

Next Post

‘कोरोना’संबंधित वस्तूंवर जीएसटी माफीसाठी केंद्राकडून मंत्रीगट; अजित पवार यांचीही नियुक्ती

Next Post
ajit dada

‘कोरोना’संबंधित वस्तूंवर जीएसटी माफीसाठी केंद्राकडून मंत्रीगट; अजित पवार यांचीही नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!