Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना रुग्णांकडून जास्त पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांवर लक्ष

September 6, 2026
in उपयोगी बातम्या
0
hospital

मुक्तपीठ टीम

कोरोना संकटाच्या काळातही रुग्णांचे शोषण करण्याचे गैरप्रकार घडत आहेत. विमा नियामक प्राधिकरणाने या शोषणाची गंभीर दखल घेतली आहे. विमा नियामक प्राधिकरणाने विमा कंपन्यांना कोरोना रूग्णांकडून उपचारादरम्यान जास्त पैसे वसूल करणाऱ्या रुग्णालयांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. कॅशलेस उपचार न देणाऱ्या रुग्णालयांची यादीही त्यांना सादर करण्यास सांगितली आहे. कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या रूग्णांकडून उपचारासाठी जास्त शुल्क उकळले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आयआरडीएने विमा कंपन्यांसाठी या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच आताही अनेक आरोग्य विमाधारक सोशल मीडियाद्वारे विमा कंपनीच्या नेटवर्क रुग्णालयात कॅशलेस उपचार दिले जात नसल्याविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी संबंधित कंपन्यांकडे तक्रारही केल्या आहेत. विमा नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार आरोग्य विमा अधिनियम २०१६च्या अंतर्गत रुग्णालयांना कॅशलेस आधारावरील दाव्यांना त्वरित मार्गी लावावे लागेल.

प्रभावी कम्युनिकेशन चॅनेल तयार करण्याचे निर्देश

  • आयआरडीएने विमाधारकास आवश्यक ती माहिती देण्यासाठी प्रभावी कम्युनिकेशन व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • कोरोना संकटाच्या वेळी विमाधारकांकडून आवश्यक असलेल्या माहितीबद्दल चौकशीचे प्रमाण वाढले आहे.
  • प्रभावी कम्युनिकेशनची सुविधा उपलब्ध करुन विमाधारकांना योग्य माहिती सहज मिळेल, याची व्यवस्था करा.

विमाधारकांना मिळणार दिलासा

  • कोरोना संकटात रुग्णालयांकडून कॅशलेस सुविधा मिळत नसल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विमा प्राधिकरणाला कॅशलेस दावे फेटाळल्याच्या तक्रारींवर विमा कंपन्यांविरोधात त्वरित कारवाई करण्यास सांगितले.
  • रुग्णालयांकडून उपचाराच्या नावाखाली जास्त शुल्क वसूल केल्याच्या तक्रारी येत आहेत, त्याचीही गंभीर दखल घेण्याचे आदेश दिले.
  • विमाधारकांचे म्हणणे आहे की रुग्णालय कोरोना उपचारासाठी वेगवेगळे शुल्क आकारत आहे. अनावश्यक शुल्कवसुलीच्याही तक्रारी आहेत.
  • विमा प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांमुळे आरोग्य विमा घेतलेल्यांना फायदा होईल.
    कोरोनावर कॅशलेस उपचारही करू इच्छिणाऱ्यांना मदत मिळेल.

जे रुग्णालय रुग्णांना इतर आजारांसाठी कॅशलेस उपचारांची सुविधा देत असेल, तर त्या रुग्णालयाला आता कोरोनासाठीही कॅशलेस सुविधा द्यावी लागेल.

मुक्तपीठ टीम

कोरोना संकटाच्या काळातही रुग्णांचे शोषण करण्याचे गैरप्रकार घडत आहेत. विमा प्राधिकरणाने या शोषणाची गंभीर दखल घेतली आहे. विमा प्राधिकरणाने विमा कंपन्यांना कोरोना रूग्णांकडून उपचारादरम्यान जास्त पैसे वसूल करणाऱ्या रुग्णालयांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. कॅशलेस उपचार न देणाऱ्या रुग्णालयांची यादीही त्यांना सादर करण्यास सांगितली आहे. कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या रूग्णांकडून उपचारासाठी जास्त शुल्क उकळले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमा प्राधिकरणाने विमा कंपन्यांसाठी या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे आता कोरोना उपचारांसाठी कॅशलेस उपचार मिळण्याबरोबच गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांवर कडक नजर राहणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच आताही अनेक आरोग्य विमाधारक सोशल मीडियाद्वारे विमा कंपनीच्या नेटवर्क रुग्णालयात कॅशलेस उपचार दिले जात नसल्याविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी संबंधित कंपन्यांकडे तक्रारही केल्या आहेत. विमा नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार आरोग्य विमा अधिनियम २०१६च्या अंतर्गत रुग्णालयांना कॅशलेस आधारावरील दाव्यांना त्वरित मार्गी लावावे लागेल.

प्रभावी कम्युनिकेशन चॅनेल तयार करण्याचे निर्देश

  • विमा प्राधिकरणाने विमाधारकास आवश्यक ती माहिती देण्यासाठी प्रभावी कम्युनिकेशन व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • कोरोना संकटाच्या वेळी विमाधारकांकडून आवश्यक असलेल्या माहितीबद्दल चौकशीचे प्रमाण वाढले आहे.
  • प्रभावी कम्युनिकेशनची सुविधा उपलब्ध करुन विमाधारकांना योग्य माहिती सहज मिळेल, याची व्यवस्था करा.

विमाधारकांना मिळणार दिलासा

  • कोरोना संकटात रुग्णालयांकडून कॅशलेस सुविधा मिळत नसल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत विमा प्राधिकरणाला कॅशलेस दावे फेटाळल्याच्या तक्रारींवर विमा कंपन्यांविरोधात त्वरित कारवाई करण्यास सांगितले.
  • रुग्णालयांकडून उपचाराच्या नावाखाली जास्त शुल्क वसूल केल्याच्या तक्रारी येत आहेत, त्याचीही गंभीर दखल घेण्याचे आदेश दिले.
  • विमाधारकांचे म्हणणे आहे की रुग्णालय कोरोना उपचारासाठी वेगवेगळे शुल्क आकारत आहे. अनावश्यक शुल्कवसुलीच्याही तक्रारी आहेत.
  • विमा प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांमुळे आरोग्य विमा घेतलेल्यांना फायदा होईल.
  • कोरोनावर कॅशलेस उपचारही करू इच्छिणाऱ्यांना मदत मिळेल.
  • जे रुग्णालय रुग्णांना इतर आजारांसाठी कॅशलेस उपचारांची सुविधा देत असेल, तर त्या रुग्णालयाला आता कोरोनासाठीही कॅशलेस सुविधा द्यावी लागेल.

Tags: Corona Virusinsurance companyआयआरडीएकोरोनाविमा नियामक प्राधिकरण
Previous Post

कोरोना नियंत्रणाचे कम्युनिटी मॉडेल

Next Post

भारतीय सैन्यात देशसेवेसह करिअर संधी

Next Post
indian army

भारतीय सैन्यात देशसेवेसह करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!