Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

INS Vikrant भारतीय नौदलातील नव्या तरंगत्या सागरी किल्ल्याची कशी झाली Made in India निर्मिती?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
INS Vikrant

मुक्तपीठ टीम

भारतीय नौदलाचं बळ आणखी वाढलं आहे. नौदलाच्या ताफ्यात पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ सामील झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विमानवाहू नौकेचं देशसेवेसाठी जलावतरण केलं. विक्रांत ही भारतातील सर्वात मोठी युद्धनौका आहे. आता भारत देखील स्वतःची विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता असलेल्या देशांच्या निवडक यादीत सामील झाला आहे. स्वदेशी विमानवाहू युद्धनौका भारताच्या नौदलाच्या क्षमतेत किती उपयोगी ठरेल? भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका किती शक्तिशाली आहे? चला जाणून घेऊया…

Image

आयएनएस विक्रांत कशी झाली तयार ?

Image

  • भारतीय बनावटीच्या आयएनएस विक्रांतमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू स्वदेशी नाहीत.
  • काही भाग परदेशातूनही आयात करण्यात आले आहेत.
  • पण या संपूर्ण प्रकल्पातील ७६ टक्के हा देशातील उपलब्ध संसाधनांचा बनलेला आहे.
  • विक्रांतच्या बांधकामासाठी लागणारे युद्धनौकेसाठी आवश्यक उच्च दर्जाचे स्टील भारतीय पोलाद प्राधिकरणाने (सेल) तयार केले होते.
  • हे पोलाद तयार करण्यासाठी भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेची (डीआरडीएल) मदतही घेण्यात आली होती.
  • सेलची युद्धनौका पातळीचे स्टील बनवण्याची क्षमता भविष्यातही देशाला खूप मदत करेल.
  • युद्धनौकेतील वस्तू स्वदेशी असून त्यामध्ये २३ हजार टन स्टील, अडीच हजार टन स्टील, २५०० किमीची इलेक्ट्रिक केबल, १५० किमीचे पाइप आणि २ हजार व्हॉल्व्ह यांचा समावेश आहे.
  • याशिवाय एअरक्राफ्ट कॅरिअरमध्ये समाविष्ट असलेल्या हुल बोट्स, एअर कंडिशनिंगपासून रेफ्रिजरेशन प्लांट्स आणि स्टेअरिंग पार्ट्सही देशातच बनवले जातात.
  • या विमानवाहू नौकेच्या निर्मितीमध्ये भारतातील अनेक बड्या औद्योगिक उत्पादकांचा सहभाग होता.
  • यामध्ये भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BEL), भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL), किर्लोस्कर, L&T, केल्ट्रॉन, जीएसएसई, वार्टसिला इंडिया आणि इतरांचा समावेश होता.
  • याशिवाय १०० हून अधिक मध्यम आणि लघु उद्योगांनी जहाजावरील स्वदेशी उपकरणे आणि यंत्रसामग्रीच्या निर्मितीसाठी मदत केली.
  • ही युद्धनौका बनवण्यात ५० भारतीय उत्पादकांचा सहभाग होता.
  • त्याच्या बांधकामादरम्यान, दररोज दोन हजार भारतीयांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला, तर इतर ४०,००० लोकांना या प्रकल्पात अप्रत्यक्षपणे काम करण्याची संधी मिळाली.
  • ही युद्धनौका बांधण्यासाठी २३ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला.

वाचा:

INS Vikrant स्वदेशी सागरी महाशक्ती! नावाच्या पराक्रमी इतिहासापासून जाणून घ्या सर्व वैशिष्ट्य…

INS Vikrant स्वदेशी सागरी महाशक्ती! नावाच्या पराक्रमी इतिहासापासून जाणून घ्या सर्व वैशिष्ट्य…

पाहा:

पाहा:


Tags: First Indigenous Aircraft CarriersIndiaIndian NavyIndigenous Aircraft CarriersINS Vikrantआयएनएस विक्रांतभारतीय नौदलस्वदेशी विमानवाहू युद्धनौका विक्रांत
Previous Post

दक्षिणेतील कन्याकुमारीपासून राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रा’ सुरु करणार! १०० पेक्षा जास्त नेते पाच महिन्यांत ३ हजार ५७० किमी चालणार!!

Next Post

INS Vikrant स्वदेशी सागरी महाशक्ती! नावाच्या पराक्रमी इतिहासापासून जाणून घ्या सर्व वैशिष्ट्य…

Next Post
INS Vikrant

INS Vikrant स्वदेशी सागरी महाशक्ती! नावाच्या पराक्रमी इतिहासापासून जाणून घ्या सर्व वैशिष्ट्य...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!