Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पत्रकाराला मुख्यमंत्रीपदाचं उमेदवार बनवताच ‘आप’चा नेता काँग्रेसमध्ये गेला!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Congress (2)

मुक्तपीठ टीम

गुजरात आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने इशुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर केले आहे. त्यानंतर लगेचच पक्षाला मोठा धक्का बसला आहे.पक्षाचे नेते इंद्रनील राजगुरू यांनी आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.

राजगुरु यांची काँग्रेसमध्ये घरवापसी-

  • आम आदमी पक्षात येण्यापूर्वी ते काँग्रेसमध्येच होते.
  • ते ‘आप’मध्ये राष्ट्रीय सहसचिव होते.
  • त्यांचे पक्षात स्वागत करताना काँग्रेसचे गुजरात प्रभारी रघु शर्मा म्हणाले, इंद्रनील राजगुरू एका विचारसरणीचे होते आणि आज ते पुन्हा त्याच विचारधारेने काम करण्यासाठी काँग्रेस परिवारात सामील होत आहेत.

राजगुरू यांचा आपवर निशाणा!!

  • राजगुरू म्हणाले, मला नेहमीच वाटत होते की भाजपा हा देशासाठी वाईट पक्ष आहे आणि गुजरातमध्ये त्याचा पराभव करणे आवश्यक आहे.
  • म्हणूनच भाजपाचा पराभव करण्यासाठी मी ‘आप’मध्ये गेलो.
  • पण मला असे आढळले की जसा भाजपा लोकांना मूर्ख बनवतो तसाच आप देखील लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतो.

आपच्या गोपाल इटालियांचा राजगुरुंवर पलटवार!!

  • दुसरीकडे, राजगुरु यांनी पक्ष सोडल्यानंतर लगेचच आपचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांनी त्यांच्यावर टीकेचा सूड उगवला.
  • राजगुरू हे पक्षात तिकिटासाठी सौदेबाजी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
  • १५ विधानसभा जागांसाठी आपल्या आवडीचे उमेदवार हवे असण्याबरोबरच मुख्यमंत्रीपदासाठी आपला चेहरा घोषित करण्याची मागणी ते करत होते.
  • पण आप हा जनतेचा पक्ष आहे आणि त्यांची इच्छा पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे.

Tags: aapCongressGujrat Assembly ElectionIndranil Rajguruआपइंद्रनील राजगुरूकाँग्रेसगुजरात विधानसभा निवडणूक
Previous Post

सरन्यायाधीश उदय लळित यांचा महाराष्ट्राच्यावतीने सत्कार

Next Post

राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
eknath shinde

राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!