Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अत्याधुनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘प्रलय’ची यशस्वी चाचणी! चीनी क्षेपणास्त्रांच्या सामन्यासाठी सक्षम!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
‘Pralay’ successfully tested

मुक्तपीठ टीम

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOने अत्यंत अत्याधुनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. डीआरडीओने बुधवारी ओडिशाच्या किनाऱ्यावर कमी पल्ल्याच्या ‘प्रलय’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. डीआरडीओच्या निवेदनानुसार, “भारताने ओडिशाच्या किनार्‍यावर ‘प्रलय’ या कमी पल्ल्याच्या, जमिनीपासून पृष्ठभागावर मारा करणार्‍या मार्गदर्शित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

 

Indigenously developed new surface-to-surface conventional ballistic missile ‘Pralay’ successfully flight tested from Dr APJ Abdul Kalam Island today. #NewTechnologies#AmritMahotsavhttps://t.co/kGgX3RMJ4k pic.twitter.com/cz1qm6OBdy

— DRDO (@DRDO_India) December 22, 2021

‘प्रलय’ची यशस्वी चाचणी!

  • डीआरडीओने विकसित केलेले, हे घन-इंधन, युद्धभूमीवरील क्षेपणास्त्र भारतीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या पृथ्वी संरक्षण वाहनावर आधारित आहे.
  • एपीजे अब्दुल कलाम बेटावरून सकाळी १०.३० वाजता सोडण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने मिशनची सर्व उद्दिष्टे पूर्ण केली.
  • प्रलय हे ३५०-५०० किमी कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे ज्याची पेलोड क्षमता ५००-१००० किलो आहे.

 

Congratulations to @DRDO_India and associated teams for the maiden development flight trial. My compliments to them for the fast track development and successful launch of modern Surface-to-Surface Quasi Ballistic missile. It is a significant milestone achieved today. pic.twitter.com/woixwxdxjb

— Rajnath Singh (@rajnathsingh) December 22, 2021

 

प्रलय क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये

  • ‘प्रलय’ क्षेपणास्त्र जमिनीवर मारा करताना अगदी अचूकपणे लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे.
  • या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रात ५०० किमीपर्यंत शत्रूवर मारा करण्याची ताकद आहे.
  • डीआरडीओच्या म्हणण्यानुसार प्रलय क्षेपणास्त्र १००० किलो वजनाची स्फोटके वाहून नेण्यास सक्षम आहे.

 

चीनच्या क्षेपणास्त्रांच्या मुकाबल्यास सक्षम!

  • हे क्षेपणास्त्र विकसित करण्याची चर्चा २०१५ पासून सुरू होती.
  • डीआरडीओने आपल्या वार्षिक अहवालात बॅलेस्टिक मिसाईल होलोकॉस्टचा उल्लेख केला होता.
  • या क्षेपणास्त्राच्या अचूकतेमुळे ते चीनच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
    ते जमिनीवरून उडवले जाऊ शकते.
  • प्रलय क्षेपणास्त्र इतर कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपेक्षा जास्त मारक असल्याचे सांगितले जाते.

 

DRDOची उंचावती कामगिरी!

  • DRDO गेल्या काही वर्षांपासून एकापेक्षा जास्त नवीन अत्याधुनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेत आहे.
  • LACवर चीनसोबत सुरू असलेल्या कुरबुरीच्या काळातच डीआरडीओने या महिन्यात अग्नि-5 सह अनेक हेवी-ड्युटी बॅलिस्टिक ते क्रूझ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: ‘Pralay’DRDOप्रलयबॅलेस्टिक क्षेपणास्त्रसंरक्षण संशोधन आणि विकास संस्था
Previous Post

स्वरूपवर्धिनी आयोजित पुणे-श्रीवर्धन-पुणे सायकल भ्रमणास तरुणाईचा प्रतिसाद

Next Post

मुंबईतील झाडावर सांता टोपी! मुंबई मनपा, गोदरेज निसर्ग जागरूकतेसाठी एकत्र

Next Post
bmc godrej nature santa

मुंबईतील झाडावर सांता टोपी! मुंबई मनपा, गोदरेज निसर्ग जागरूकतेसाठी एकत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!