Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२१ वर्षानंतर भारतीय तरुणी विश्वसुंदरी! जाणून घ्या कोण आहे मिस युनिव्हर्स हरनाज संधू…

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Harnaaz Sandhu (2)

मुक्तपीठ टीम

२१ वर्षांनंतर भारतातून विश्वसुंदरीची निवड झाली आहे. चंदीगड गर्ल हरनाज संधूला ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा किताब मिळाला आहे. यंदाचं विश्वसुंदरी स्पर्धेचं सत्तरावं वर्ष आहे. इस्रायलमध्ये झालेल्या महाअंतिम फेरीमध्ये संधू ‘मिस युनिव्हर्स २०२१’ किताबाची मानकरी ठरली आहे. याधीही २००० मध्ये लारा दत्ताला तर १९९४मध्य सुष्मिता सेन यांना विश्वसुंदरी किताब मिळाले होते.

 

विश्वसुंदरी झाल्यानंतर हरनाजने मानले देव, पालक आणि मार्गदर्शकांचे आभार….

  • किताब जिंकल्यानंतर हरनाजने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
  • ती म्हणाली की, मी देवाची ऋणी आहे.
  • सोबतच माझ्या पालकांचंही मी आभार मानते.
  • मला मार्गदर्शन केल्याबद्दल आणि विश्वास दाखवल्याबद्दल द मिस इंडिया ऑर्गनायझेशनचंही मी आभार मानते.
  • भारतासाठी २१ वर्षांनंतर मिस युनिवर्सचा किताब परत ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

 

कोण आहे हरनाज संधू?

  • २१ वर्षीय हरनाजने नुकताच ‘मिस डीवा मिस यूनिवर्स इंडिया २०२१’ किताब आपल्या नावे केला.
  • हरनाज चंदीगडची रहिवासी आहे.
  • ती पेशाने मॉडेल आहे.
  • तिने हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी चित्रपटात काम केले आहे.
  • तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे.
  • तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण घेत आहे.
  • तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.

 

भारतातील आतापर्यंतच्या विश्वसुंदरी

  • सुष्मिता सेन- १९९४
  • लारा दत्ता- २०००
  • हरनाज संधू- २०२१

Harnaaz Sandhu (1)


Tags: Harnaaz SandhuLara DuttaMiss Universe 2021Sushmita Senमिस युनिव्हर्स २०२१लारा दत्ताविश्वसुंदरीसुष्मिता सेनहरनाज संधू
Previous Post

आरक्षणावर एमआयएमचे दोन आमदार पाच वर्षे गप्प का होते?: नसिम खान

Next Post

राज्यपालांचे पदवीधरांना प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून देण्याचे आवाहन

Next Post
सिम्बॉयसिस विद्यापीठ पदवीदान समारंभ

राज्यपालांचे पदवीधरांना प्रादेशिक भाषेत उन्नत ज्ञान उपलब्ध करून देण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!