Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अदानींनी मागे टाकलं विन्डोजवाल्या बिल गेट्सनाही! आता जगातील कुबेर नं. ४!!

July 18, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Bill Gates And Gautam Adani

मुक्तपीठ टीम

नुकताच सादर झालेल्या फोर्ब्सच्या रिअल टाइमच्या अहवालानुसार भारतातील उद्योगपती गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावर आले आहेत. गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना देखील मागे टाकले आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ११३ अब्ज डॉलर्स झाली आहे. तर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची एकूण संपत्ती १०३ अब्ज डॉलर्स आहे.

बिल गेट्सला मागे टाकून अदानी चौथ्या क्रमांकावर!!

  • फोर्ब्सच्या या अहवालामध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावर आले आहेत तर बिल गेट्स या यादीत पाचव्या स्थानावर आहेत.
  • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती ८७.१ अब्ज डॉलर आहे.
  • आता गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या मालमत्तेतील अंतर खूप वाढले आहे.
  • टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क या यादीत २२३ अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
  • फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नॉल्ट १४५ अब्ज डॉलरसह दुसऱ्या आणि अॅमेझॉनचे जेफ बेझोस १३९ अब्ज डॉलरसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
  • लॅरी एलिसन ९७.३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहे.

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग २० व्या क्रमांकावर!!!

  • दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट ९६.९अब्ज संपत्तीसह सातव्या क्रमांकावर आहेत.
  • लॅरी पेज ९६.७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आठव्या क्रमांकावर आहे, तर सेर्गे ब्रिन ९३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह नवव्या क्रमांकावर आहे.
  • फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग २० व्या क्रमांकावर आहे. झुकरबर्गची एकूण संपत्ती ५९.३ अब्ज डॉलरवर आली आहे.

Tags: Bll gatesForbes Real Timesgautam adaniWorld richest Peopleगौतम अदानीफोर्ब्सच्या रिअल टाइमबिल गेट्स
Previous Post

डॉ. विकास आबनावे ज्ञानी समाजकारणी व्यक्तिमत्व – अरुण खोरे

Next Post

गुगल-फेसबुकला भारतातील न्यूज पब्लिशर्सनाही द्यावे लागणार पैसे! भारतात लवकरच नवा कायदा!

Next Post
google-facebook

गुगल-फेसबुकला भारतातील न्यूज पब्लिशर्सनाही द्यावे लागणार पैसे! भारतात लवकरच नवा कायदा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!