Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुगल-फेसबुकला भारतातील न्यूज पब्लिशर्सनाही द्यावे लागणार पैसे! भारतात लवकरच नवा कायदा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
google-facebook

मुक्तपीठ टीम

सध्या गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, अॅपल, ट्विटर आणि अॅमेझॉनसह कंटेंट व्यवसायातील मोठ्या कंपन्या न्यूज पब्लिशर्सचा कन्टेन्ट बिनदिक्कत वापरतात. पण त्यांना म्हणावा तसा फायदा होत नाही. आता मात्र या ग्लोबल कंपन्यांना भारतीय न्यूज पब्लिशर्सना त्यांच्या कन्टेन्टसाठी पैसे द्यावे लागतील, अशी व्यवस्था तयार करणाऱ्या कायद्याचा विचार सरकार करत आहे.

आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर काय म्हणालेत?

  • सरकार सध्या या बदलांमध्ये सुधारणा करण्यासाठी आयटी कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा विचार करत आहे.
  • सध्या बिग टेक दिग्गजांकडून वापरल्या जाणार्‍या डिजिटल जाहिरातींवरील बाजारपेठेतील प्रभावाचा कन्टेन्ट क्रिएटर्सना फटका बसतो.
  • त्यांच्यामुळे भारतीय मीडिया कंपन्यांनाही फटका बसतो.
  • ही एक समस्या आहे ज्याचे गांभीर्याने परीक्षण करणे आवश्यक आहे.
  • ओरिजनल कंटेंट क्रिएटर्सना भारतातील सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मच्या वाढीचा फायदा झाला नाही

हा कायदा केल्याने भारतात कमाईचा एक वेगळा पर्याय निर्माण होईल. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स आणि स्पेन या देशांनी तसे कायदे आधीच केले आहेत.


Tags: good newsGoogle-FacebookIndiaMinister of State for IT and Electronics Rajeev ChandrasekharmuktpeethNew ActNews Publishersआयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स राज्यमंत्री राजीव चंद्रशेखरगुगल-फेसबुकचांगली बातमीनवा कायदान्यूज पब्लिशर्सभारतमुक्तपीठ
Previous Post

अदानींनी मागे टाकलं विन्डोजवाल्या बिल गेट्सनाही! आता जगातील कुबेर नं. ४!!

Next Post

रामदास कदमांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया: मुलगा आमच्यासोबतच, त्यांच्याही शुभेच्छा होत्याच!

Next Post
Cm Eknah Shinde Ramdas Kadam And Uddhav Thackeray

रामदास कदमांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया: मुलगा आमच्यासोबतच, त्यांच्याही शुभेच्छा होत्याच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!