Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हनीट्रॅपपासून सावधान! पाकिस्तानी महिला एजंटच्या जाळ्यात अडकला भारतीय जवान…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Honeytrap

मुक्तपीठ टीम

भारतीय लष्कराच्या एका जवानाला हेरगिरी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी जवान शांतिमय राणा राजस्थानमध्ये तैनात असून त्याला दोन महिलांनी फसवले आहे. गुप्तचर पोलीस महासंचालक उमेश मिश्रा यांनी सांगितले की, आरोपीने आपल्या रेजिमेंटशी संबंधित गोपनीय माहिती आणि लष्करी सरावाचे व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे कथित महिलांसोबत शेअर केले आहेत आणि तो त्यांच्या जाळ्यात अडकला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

लष्करातील जवान हनी ट्र्रॅपला पडला बळी

  • आरोपी काही काळ राज्य पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या रडारवर होता आणि त्याला २५ जुलै रोजी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
  • तो गुरनूर कौर उर्फ ​​अंकिता अशी ओळख सांगणाऱ्या पाकिस्तानी महिला एजंटच्या संपर्कात होता.
  • निशा नावाची आणखी एक महिलाही त्याच्या संपर्कात होती.
  • आरोपीने सांगितले की, अंकिता नावाच्या एका महिलेने त्याला सांगितले की, ते उत्तर प्रदेशातील मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसमध्ये तैनात आहे तर निशा नावाच्या महिलेने सांगितले की ती ‘मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस’मधून आहे.

पाकिस्तानी महिला एजंटनी गुप्त माहितीच्या बदल्यात पैसे दिले

  • आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, महिलांनी त्याला फसवूण माहिती विचारली.
  • सैनिकाने आपल्या रेजिमेंटशी संबंधित गोपनीय माहिती आणि सैन्याच्या सरावांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले.
  • त्या बदल्यात तो पाकिस्तानी महिला एजंटकडून पैसे घ्यायचा.
  • डीजी म्हणाले की, आरोपी शांतिमय राणा मार्च २०१८ पासून भारतीय लष्करात तैनात आहे. सध्या आरोपीची चौकशी केल्यानंतर आणि त्याच्या मोबाईलच्या तपासात खात्री झाल्यानंतर आरोपीविरुद्ध अधिकृत गुप्तता कायदा १९२३ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

यापूर्वी मे महिन्यात राजस्थानमधील जोधपूरमध्ये हनीट्रॅपचे प्रकरण समोर आले होते. एका पाकिस्तानी तरुणीने लष्करातील जवानाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे वचन दिले होते. पाकिस्तानी तरुणीने स्वत: मध्य प्रदेशातील असल्याचे सांगितले होते. दोघांमध्ये व्हिडीओ चॅट्स, व्हॉईस कॉल्स होऊ लागल्या, याची माहिती आयबीला कळताच जवानावर कारवाई करण्यात आली.


Tags: HoneytrapIndian ArmymuktpeethPakistani Women Agentघडलं-बिघडलंपाकिस्तानी महिला एजंटभारतीय जवानभारतीय लष्करमुक्तपीठहनीट्रॅप
Previous Post

संजय राऊतांनी घेतलेली सामना मुलाखत भाग -२: उद्धव ठाकरेंना आता बाळासाहेबांना दिलेलं कोणतं वचन पूर्ण करायचं आहे?

Next Post

कामासाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सचिवांनी भेटले पाहिजे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
मा.मुख्यमंत्री आज मंत्रालयात सर्व विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मार्गदर्शन करताना 1 (1)

कामासाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सचिवांनी भेटले पाहिजे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!